Home Latest News तीन दिवसाच्या सततधार पावसामुळे महालगाव – तांडा रस्त्यावरील पूल वाहिला 

तीन दिवसाच्या सततधार पावसामुळे महालगाव – तांडा रस्त्यावरील पूल वाहिला 

0

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>किशोर साहू&colon; मौदा&comma; १०&colon;<&sol;strong> मागील तीन दिवसापासून सतत धार पाऊस येत असल्याने नदी नाले ओसंडून वाहत असून&comma; काल मंगळवार दिनांक आठ जुलै पासून मौदा तालुक्यातील गावागावातील रस्त्याच्या मधोमधे बांधलेले रपटे&comma; पूल वरून पावसाचे पाणी वाहत असल्याने&comma; तर कुठे रपटे व पुलच नसल्याने वाहतूक बंद झाल्याने अनेक गावांशी संपर्क तुटलेला होता&period; आज बुधवार दिनांक 9 जुलैला महालगाव &&num;8211&semi; तांडा रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने मौदा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या महालगावच्या तालुक्यातील इतर गावांशी संपर्क तुटल्यामुळे या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामपंचायत महालगाव सरपंचा उषा नरेंद्र मोहतुरे&comma; उपसरपंच किशोर आग्रे&comma; सर्व ग्रामपंचायत सदस्य गण व समस्त नागरिकांनी केली आहे&period; या रस्त्यावरून नागरिकांनी आवागमन करू नये असे आव्हान या पुलाजवळील रस्त्यावर बॅरिकेट्स लावून अरोली पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version