Home Latest News जीवघेणा हल्ला करणारे गुंड अद्यापही फरारच

जीवघेणा हल्ला करणारे गुंड अद्यापही फरारच

0

<p><strong>&&num;8211&semi; गुंडांना बळ देणाऱ्या &OpenCurlyQuote;आका’वर कठोर कारवाई करा&semi; बीड घटनेची पुनरावृत्ती टाळा&excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>– अवैध सावकारीवरही अंकुश लावा <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi;<&sol;strong><strong> गंभीर जखमीच्या बहिणीची मागणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान खामला वस्तीतील गुंडांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला&period; यात कुठलाही दोष नसलेल्या अजय लधाराम पंजवानी या युवकासह अन्य एका युवकाला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला&period; यातील अजय पंजवानी दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे&period; घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली&period; मात्र&comma; अन्य पाच आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांवर कोणाचा दबाव आहे&comma; असा सवाल गंभीर जखमी असलेल्या अजय यांची बहीण मोना पंजवानी यांनी उपस्थित केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>थोडक्यात घटना अशी की&comma; खामला परिसरात 7 सप्टेंबरला गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती&period; या मिरवणुकीत खामला वस्तीतील काही गुंड लाठ्या&comma; काठ्या आणि शस्त्र घेऊन होते&period; रात्री 11 ते 12 च्या दरम्यान अजय पंजवानी &lpar;37&rpar; हे लालवानी कॅम्प खामला कडून प्रताप नगर चौकाकडे आपल्या दुचाकीने जात होते&period; याच वेळी मिरवणुकीत सहभागी झालेले आरोपी रोहीत परते&comma; सागर समुद्रे&comma; राहुल समुद्रे&comma; संदीप उर्फ गपू समुद्रे &lpar;सर्व रा&period; शिवनगर कॉलनी&comma; खामला&rpar;&comma; भरत कश्यप &lpar;रा&period; व्यंकटेश कॉलनी&comma; खामला&rpar; यांच्यासह समुद्रे गँग़मधील इतर काही गुंडांनी अजय यांना रस्त्यात अडविले&period; &OpenCurlyQuote;तू सिंधी है क्या’ असे विचारले&period; होकारार्थी उत्तर येताच त्याला लाठ्या&comma; काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली&period; अजय यांचा कुणासोबतही कुठलाही आर्थिक व्यवहार नसताना विनाकारण त्यांना मारहाण करण्यात आली&period; यात अजय बेशुद्ध पडले&period; याच दरम्यान तेथे आलेल्या अन्य एका सिंधी युवकालाही जीवानिशी मारण्याचे आदेश समुद्रे गँगमधील एकाने दिले&period; त्याच्यावर तलवार चालविली गेली&period; मात्र&comma; त्यातून बचाव करत त्यांनी पळ काढला&period; यात ते किरकोळ जखमी झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>गंभीर जखमी अजय पंजवानी यांना प्रारंभी खामला येथील लाईफ केअर रुग्णालयात आणि नंतर सी&period;ए&period; मार्गावरील राहाटे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले&period; 7 सप्टेंबरपासून ते आय&period;सी&period;यू&period; मध्ये असून मृत्यूशी झुंज देत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणात झालेल्या दोन वेगवेगळ्या तक्रारींच्या आधारे राणा प्रतापनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले&period; आरोपींपैकी तिघांना अटक केली&period; मात्र अन्य पाच आरोपी अद्यापही फरार असून त्यांना अटक का केल्या जात नाही&comma; असा सवाल अजय पंजवानी यांच्या बहीण मोना यांनी उपस्थित करत तातडीने त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अवैध सावकारीमुळे गुन्हेगारीला बळ &colon; पीडितांचा आरोप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>सिंधी कॉलनी परिसरात राहून वकिली व्यवसायाच्या आड अवैध सावकारी करणाऱ्या एका वकील दाम्पत्यामुळे अनेक जण त्रासले आहे&period; हजाराचे कर्ज देऊन लाखोंची वसुली करणारा शंकर उर्फ चिनू सुरेश लालवानी हा परिसरातील गुंडांना रसद पुरवित असतो&period; या गुंडांच्या भरवशावर तो व्याजाची वसुली करीत असतो&period; त्या मोबदल्यात या गुंडांच्या केसेस लढून तो त्यांना बळ देत असतो&period; यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे&period; या अवैध सावकारी करणाऱ्या &OpenCurlyQuote;आका’ला पोलिसांनी वेळीच आवर घातला नाही तर खामला परिसरात अनेक लोकांचे जीव जातील&comma; असा गंभीर आरोप लालवानीच्या सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणारा आणि त्यातून बचावलेला नानक बक्शालाल तेजवानी यांच्यासह पीडित रोशन जयसिंघानी&comma; गगन वर्मा यांनी केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>-तर बीड घटनेची पुनरावृत्ती होईल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण चांगलेच गाजले&period; या सर्व प्रकरणात अटक झालेल्या गुंडांचा &OpenCurlyQuote;आका’ असलेल्या वाल्मिक कराड याच्यामुळे गुंडांची हिंमत वाढली होती&period; नागपुरातील खामला वस्तीतील गुंडांचा &OpenCurlyQuote;आका’ वकिली व्यवसायात असलेला शंकर उर्फ चिनू सुरेश लालवानी हा असल्याचा गंभीर आरोप लालवानी याच्या सावकारी जाचामुळे त्रस्त असलेल्या पीडित नागरिकांनी केला आहे&period; लालवानी अशा गुंडांच्या केसेस हातात घेतो&period; खामला वस्तीतील गुंड हे मुद्दाम असे प्रकार ठरवून करत असतात&period; त्यांची केस लालवानी आपल्या हातात घेतो&period; जे पीडित असतात&comma; त्यांच्यासोबत &OpenCurlyQuote;सेटलमेंट’ करतो&period; हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे&period; इतकेच नव्हेतर वकिली व्यवसायाआड लालवानी हा अवैध सावकरी व्यवसाय करतो&period; अनेकांना तो 9 ते 15 टक्के व्याजाने पैसे देतो&period; आर्थिक विवंचनेत असलेल्या नागरिकांना व्याजाच्या रकमेसाठी धमकावतो&period; त्याच्या या धमक्यांमुळे एकाने आत्महत्या केली आहे तर एकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे&period; वकील असलेली त्याची पत्नीही त्याला या गैरकृत्यात साथ देतो&period; विशेष म्हणजे&comma; एक-दोनदा त्यांनी न्यायालायात खोटे शपथपत्र सादर करून चक्क न्यायालयाचीच दिशाभूल केल्याचेही उघड झाले आहे&period; लालवाणी दाम्पत्यांच्या अवैध सावकारीविरोधात काही तक्रारीही राणा प्रतापनगर पोलिस ठाण्यात झाल्या आहेत&period; मात्र&comma; कायद्यात गंभीर मानल्या जात असलेल्या अवैध सावकारी या प्रकरणात राणा प्रतापनगर ठाण्याचे पोलिस मात्र गंभीर नसल्याचा आरोप आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नानक तेजवानी&comma; रोशन जयसिंघानी &lpar;40&rpar; आणि गगन वर्मा&comma; रा&period; सिंधी कॉलनी खामला यांनी केला आहे&period; लालवानी यांच्या नेतृत्वात अवैध धंदे&comma; गैरकृत्ये करणाऱ्यांची ही साखळी असून वेळीच यास पोलिसांनी पायबंद घातला नाही तर बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडासारखे प्रकरण घडण्यास वेळ लागणार नाही&comma; अशी भीतीही पीडितांनी व्यक्त केली आहे&period; समुद्रे टोळीवर अपहरण&comma; खून&comma; मारहाण&comma; असे अनेक गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत&period; लालवानी आणि समुद्रे टोळी हे संघटितपणे हे कृत्य करीत असून या सर्वांवर मोक्का लावण्यात यावा&comma; अवैध सावकारी करणारा शंकर उर्फ चिनू सुरेश लालवानी यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्याला अटक करावी&comma; समुद्रे टोळीचा कायमचा बंदोबस्त लावावा&comma; अशी मागणी सर्व पीडितांनी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version