Home Latest News निरोगी आयुष्यासाठी फिजिओथेरपीचे वाढते महत्त्व

निरोगी आयुष्यासाठी फिजिओथेरपीचे वाढते महत्त्व

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर ८ &colon;<&sol;strong> आज जागतिक फिजिओथेरपी दिन à¤®à¥à¤¹à¤£à¥‚न साजरा केला जात आहे&period; १९९६ पासून या दिवसाची अधिकृत सुरुवात झाली असून यंदाचा विषय &OpenCurlyDoubleQuote;सक्रिय व निरोगी वृद्धत्व” à¤…सा आहे&period; वयोमानानुसार शरीरात बदल होत जातात आणि त्यामुळे हालचालींवर मर्यादा येतात&period; गुडघेदुखी&comma; पाठदुखी&comma; सांध्यांची कडकपणा&comma; तसेच चालताना तोल जाणे या समस्या वाढतात&period; परिणामी दैनंदिन कार्यक्षमता&comma; स्वावलंबन आणि जीवनमानावर परिणाम होतो&period; या पार्श्वभूमीवर व्यायामासोबत फिजिओथेरपीची गरज अधिक अधोरेखित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>तज्ज्ञांच्या मते&comma; फिजिओथेरपीमुळे स्नायूंची ताकद व लवचिकता वाढते&comma; वेदना व सूज कमी होते आणि चालण्यात संतुलन सुधारते&period; यामुळे पडण्याचा धोका कमी होतो&period; अपघातानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसन प्रक्रियेत फिजिओथेरपीची मदत अत्यावश्यक ठरते&period; तसेच लकवा किंवा न्यूरोलॉजिकल समस्येनंतर मज्जासंस्थेचे पुनःप्रशिक्षण करून रुग्णाला अधिक स्वावलंबीपणे दैनंदिन जीवन जगता येते&period;<&sol;p>&NewLine;<p>फिजिओथेरपीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे à¤¹à¤¾à¤²à¤šà¤¾à¤²à¥€ पुन्हा कार्यक्षम करणे&comma; दुखापतींची शक्यता कमी करणे व जीवनमान उंचावणे&period; ऑर्थोपेडिक&comma; न्यूरोलॉजी&comma; बालरोग&comma; महिला आरोग्य&comma; हृदय-श्वसन प्रणाली&comma; खेळाडूंसाठी खास उपचार आणि जेष्ठ नागरिकांसाठी विशेष उपचार अशा विविध शाखांमध्ये फिजिओथेरपीचे व्यापक योगदान आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>निरोगी वृद्धत्वासाठी योग्य व्यायाम&comma; संतुलित आहार आणि वेळेवर घेतलेली फिजिओथेरपी à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ औषधांवरील अवलंबित्व कमी होते व शरीर नैसर्गिकरीत्या सक्रिय राहते&period; त्यामुळे वृद्धत्व हा टप्पा असला तरी तो निरोगी&comma; उत्साही आणि सक्रिय ठेवणे शक्य होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>डॉ&period; दिव्या दमाहे &lpar;फिजिओथेरपिस्ट&rpar; यांचे मत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>फिजिओथेरपीचा मुख्य उद्देश म्हणजे à¤µà¥‡à¤¦à¤¨à¤¾ कमी करणे&comma; हालचाली सुधारून घेणे आणि स्नायूंना बळकट करणे&period; अनेक आरोग्य समस्यांवर ही एक प्रभावी उपचारपद्धती ठरते&period; डॉ&period; दमाहे यांच्या मते&comma; दुखापत झाल्यानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या पुनर्वसनासाठी फिजिओथेरपी अत्यावश्यक आहे&period; यामुळे रुग्णाला दैनंदिन कामे अधिक सुलभतेने करता येतात आणि शरीर पुन्हा सक्रिय होते&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच&comma; मधुमेह&comma; संधिवात किंवा हृदयविकारांसारख्या à¤¦à¥€à¤°à¥à¤˜à¤•ालीन आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही फिजिओथेरपी उपयुक्त à¤ à¤°à¤¤à¥‡&period; नियमित उपचारांमुळे रुग्णाचे जीवनमान उंचावते&comma; औषधांवरील अवलंबित्व कमी होते आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p>डॉ&period; दमाहे यांचा ठाम विश्वास आहे की&comma; à¤¯à¥‹à¤—्य वेळी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली फिजिओथेरपी रुग्णाला पुन्हा स्वावलंबी आणि उत्साही जीवन जगण्यासाठी सक्षम करते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version