Home Latest News विद्यापीठ परिघात रॅगिंगला वाव नाही -डॉ. पायल ठावरे

विद्यापीठ परिघात रॅगिंगला वाव नाही -डॉ. पायल ठावरे

0

<p><strong>पदव्यूत्तर इतिहास विभागात अँटी रॅगिंग समुपदेशन<&sol;strong><br &sol;>&NewLine;<strong> <&sol;strong><br &sol;>&NewLine;<strong>नागपूर १३ &colon;<&sol;strong> विद्यापीठाच्या परिघात रॅगिंगबाबत वाव नसल्याचे प्रतिपादन डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लाॅ येथील सहयोगी प्राध्यापक डॉ&period; पायल ठावरे यांनी केले&period; पदव्युत्तर इतिहास विभागात अँटी रॅगिंग बाबत जागृती कार्यक्रम बुधवार&comma; दि&period; १० सप्टेंबर २०२५ रोजी पार पडला&period; यावेळी डॉ&period; ठावरे मार्गदर्शन करीत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar; यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ&period; शामराव कोरेटी यांनी भूषविले तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथील सहयोगी प्राध्यापक डॉ&period; पायल ठावरे यांची उपस्थिती होती&period; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास विद्यार्थी रॅगिंगच्या बाबतीत कुठलीही घटना मिळत नसल्याचे डॉ&period; ठावरे यांनी पुढे बोलताना सांगितले&period; विद्यार्थी&comma; पालक आणि शिक्षकांनी जागरूक असणे आवश्यक आहे&period; येणाऱ्या पिढीला रॅगिंग पासून सावध करणे समाजातील सर्व सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे&period; त्यासाठी योग्य समुपदेशन घडवून आणणे आवश्यक असल्याचे डॉ&period; ठावरे म्हणाल्या&period;<br &sol;>&NewLine;कुठलीही संस्था किंवा महाविद्यालय हे एका कुटुंबासारखे असतात&period; आपल्या घरात जेवढे आपण स्वतंत्र असतो&comma; तेवढेच स्वातंत्र्य आपल्या महाविद्यालयात किंवा संस्थेमध्ये सुद्धा असायला हवे&period; एखादा अनोखा व्यक्ती गरज नसताना काहीतरी बोलून जातो किंवा कुठलीतरी कृती करायला लावतो&period; तेव्हा&comma; खऱ्या अर्थाने समस्या निर्माण होतात&period; रॅगिंगच्या बाबतीत खूप कमी गोष्टी समाजासमोर येतात आणि म्हणून प्रत्येक सुजाण नागरिकाचे हे काम आहे की माझ्या ओळखीतल्या किंवा सोबतच्या व्यक्तीसोबत कुठल्याही प्रकारची रॅगिंग होणार नाही&period; याची दक्षता घेणे गरज आहे&period; जुनिअर विद्यार्थ्यांकडून चुकीचं बोलून घेणे&comma; चुकीचे हावभाव करून घेणे किंवा चुकीच्या हावभावाचे इशारे करणे हे रॅगिंग मध्ये मोडतात&period; रॅगिंगच्या बाबतीत समाजात खूप चुकीच्या कल्पना प्रस्थापित आहे&period; नवीन विद्यार्थ्यांकरिता स्वागत समारंभ आयोजित करावा आणि त्यातून सीनियर ज्युनिअरची ओळख करून घ्यावी व त्यांनी आपल्या निवेदनात प्रत्येक मोठ्या महाविद्यालयात किंवा संस्थेत दरवर्षी चार ते पाच विद्यार्थी रॅगिंगच्या दहशतीमुळे सोडून जातात&period; याकरिता समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे&period; प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे&period; प्रत्येकाला सन्माननाणे जगण्याचा अधिकार आहे&period; रॅगिंगच्या भीती काही अनेक विद्यार्थी महाविद्यालय सोडून जातात किंवा महाविद्यालय बदलवितात&period; संपूर्ण देशात रॅगिंगचे प्रकरण वाढत असल्यामुळे भारत सरकारने १९९६ मध्ये राजगोपालाचारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार रॅगिंग विरोधात एका कठोर कायद्याची निर्मिती झाली&comma; असे त्यांनी सांगितले&period; रॅगिंगचा बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी कुठे तरी तक्रार करायला हवी त्यातून त्याला न्याय मिळू शकतो&comma; असे मत व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ&period; शामराव कोरेटी यांनी आपल्या निवेदनात रॅगिंग बाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले&period; प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांच्यापासून कोणीही हिरवू शकत नाही&period; रॅगिंगच्या बाबतीत आज मोठ्या प्रमाणात जागरूकता घडून आणणे आवश्यक आहे&period; वर्तमानात डिजिटल स्वरूपात केलेला संदेश सुद्धा रॅगिंगमध्ये मोडू शकतो&period; परवानगी न घेता एखाद्या छायाचित्र अपलोड करणे हे सुद्धा रॅगिंग मध्ये मोडतात&period; सीसीटीव्ही असून सुद्धा आपण सुरक्षित नाही&comma; असे परखड मत त्यांनी व्यक्त केले&period; कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ&period; प्रदीप चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले&period; कार्यक्रमाचे संचालन डॉ&period; अलिषा सहाय यांनी केले तर आभार डॉ&period; मृणालिनी रांगणे यांनी मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version