Related Posts

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली हिंगणा बसस्थानकाची पाहणी

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज हिंगणा बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली&period; सोबतच महिलांचे हिरकणी कक्ष व बस स्थानकांच्या सोयी-सुविधांची माहिती घेतली&period;<&sol;p>&NewLine;<p><img class&equals;"alignnone wp-image-23701 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;परिवहनमंत्रीप्रतापसरनाईकयांनीकेलीहिंगणाबसस्थानकाचीपाहणी4&lowbar;copy&lowbar;800x534&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"534" &sol;><&sol;p>&NewLine;<p>प्रारंभी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन केले&period; यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्रीकांत गभणे&comma; महामंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रादेशिक व्यवस्थापक माधव कुसेकर&comma; विभाग नियंत्रक विनोद चौरे&comma; विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे&comma; अभियंत्रचालक नेवारे&comma; इमामवाडा आगार व्यवस्थापक इम्रान खान व नागरिक उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;