spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तारसा – धामणगाव जि प क्षेत्रात“एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

किशोर साहू,मौदा :- “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत तारसा–धामणगाव जि. प. सर्कल अंतर्गत बाबदेव, आजणगाव व कुंभारी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला टेकचंद सावरकर माजी आमदार कामठी-मौदा विधानभा क्षेत्र,चिंतामण सारवे सरपंच गट ग्रामपंचायत आजणगाव,विरेंद्र पायतोडे उपाध्यक्ष भाजयुमो नागपूर जिल्हा ग्रामीण, रामटेक, प्रवीण कारेमोरे भाजपा नेते, श्याम नारनवरे अध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती आघाडी मौदा तालुका, शिवशंकर डांगरे अध्यक्ष, बाबदेव ,अमोल बावणे बूथप्रमुख, बाबदेव,गणेश वरठे, गंगाधर कुंभरे,आकाश येळणे, प्रदीप गोरले तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles