spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राय नगर कन्हान येथे दोन दिवसीय श्री हनुमान जन्मोत्सव

कन्हान :- श्री हनुमान मंदिर जे.एन.रोड राय नगर कन्हान येथे अखंड रामायण पाठ, भजन संध्या आणि महाप्रसादा सह दोन दिवसीय श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

आज बुधवार (दि.०१) एप्रिल ला सकाळी ९ वाजता श्री हनुमान जयंती निमित्य अखंड रामायण पाठ सुरू करून गुरूवार (दि०२) एप्रिल २०२६ ला सकाळी ९ वाजे पर्यंत २४ तासांचे अखंड रामायण पाठ करून आरती नंतर प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. सायं काळी ६ वाजता पासुन भव्य महाप्रसाद आणि भंजन संघ्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. करिता परिसरातील सर्व हनुमान भक्तांनी तंन मंन धनाने सहकार्य करून महाप्रसाद आणि भजन संध्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदीर पंच कमेटी राय नगर कन्हान व्दारे करण्यात आले आहे.

Popular Articles