Home Latest News विद्यापीठाने पाचखेड उत्खननातून उलगडला विदर्भाचा प्रारंभिक इतिहास

विद्यापीठाने पाचखेड उत्खननातून उलगडला विदर्भाचा प्रारंभिक इतिहास

0

<p><strong>विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागात पुरातत्व अवशेषांचे प्रदर्शन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>३ हजार वर्षांपासून असलेल्या संस्कृतीचे संशोधन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर ११ &colon; <&sol;strong>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील पाचखेड येथील उत्खननातून विदर्भाचा प्रारंभिक इतिहास उलगडला आहे&period; विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास&comma; संस्कृती व पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात ३ हजार वर्षांपासून असलेल्या संस्कृतीचे संशोधन केले आहे&period; या पाचखेड येथील उत्खननामध्ये सापडलेल्या पुरावशेषाचे प्रदर्शन विभागात बुधवार&comma; दि&period; १० सप्टेंबर व गुरुवार&comma; दि&period; ११ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे&period; या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय प्रभारी प्र-कुलगुरू डॉ&period; सुभाष कोंडावार यांच्या शुभहस्ते पार पडले&period;<br &sol;>&NewLine;विभागात आयोजित कार्यक्रमाला मानव विज्ञान शाखा अधिष्ठाता डॉ&period; शामराव कोरेटी&comma; प्राचीन भारतीय इतिहास&comma; संस्कृती व पुरातत्व विभाग प्रमुख डॉ&period; प्रबास साहू&comma; डॉ&period; प्रियदर्शी खोब्रागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती&period; प्र-कुलगुरु डॉ&period; सुभाष कोंडावार यांच्यासह अतिथींनी पाचखेड येथील उत्करणात आढळून आलेल्या पुरातत्व अवशेषांची पाहणी केली त्याचप्रमाणे विस्तृत माहिती जाणून घेतली&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभागाकडून यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेड येथे २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन क्षेत्र सर्वेक्षण काळात उत्खनन करीत विदर्भाच्या प्रारंभिक इतिहासाचा खजिना लोकांसमोर आणला आहे&period; पाचखेड येथे आढळून आलेल्या पुरातत्व अवशेषांवरून ३ हजार वर्षांपासून लोक संस्कृती असल्याचे दिसून येते&period; आद्य लोहयुग ते निजाम काळापर्यंतच्या लोक संस्कृतीच्या पाऊलखुणा येथील पुरातत्व अवशेषांवरून निदर्शनास आल्या आहेत&period; उत्खनना दरम्यान आद्य लोह युगातील चुनाभट्टी&comma; लोह युगातील वर्तुळाकार झोपडी&comma; तांदूळ&comma; बोर&comma; जंगली बादाम&comma; मुग डाळ&comma; मासे&comma; कासव&comma; शिंपले आदी पुरातत्व अवशेष आढळले आहे&period; सातवाहन काळात विविध पुरातत्व अवशेष आढळून आले असून त्यावर ब्राह्मणी लिपी आढळून आली आहे&period; त्यानंतर काही कालांतरातील मध्यकालीन युग आणि निजाम काळातील दगडी भिंती घराचे पुरावे आढळून आले आहे&period; या उत्खननात १३२ विटांच्या थरांची सातवाहन कालीन विहीर देखील आढळून आली आहे&period; माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ&period; माधवी खोडे चवरे &lpar;भाप्रसे&rpar;&comma; प्रभारी प्र-कुलगुरू डॉ&period; सुभाष कोंडावार&comma; कुलसचिव डॉ&period; राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातन विभाग डॉ&period; प्रबास साहू यांच्या नेतृत्वात डॉ&period; प्रियदर्शी खोब्रागडे&comma; डॉ&period; एकता धारकर&comma; डॉ&period; मोहन पारधी&comma; के&period; एस&period; चंद्रा&comma; तन्मय हवलेदार&comma; नेहा टियारिया&comma; सुशांत बेगडे&comma; हिमांशू महाजन&comma; रुपेश ढोकणे यांच्यासह दुसऱ्या व चौथ्या सत्रातील विद्यार्थ्यांनी उत्खननात सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version