Home Latest News प्रवास व पर्यटन विभागाद्वारे भंडारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट

प्रवास व पर्यटन विभागाद्वारे भंडारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट

0

<p><strong>नागपूर ८ &colon; <&sol;strong>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागातील एम&period;ए&period;च्या विद्यार्थ्यांनी भंडारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देत ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेतली&period; भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी&comma; विरली खंदार&comma; निपाणी पिंपळगांव&comma; तिलोता खैरी व पवनी या पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश होता&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रवास व पर्यटन अभ्यासक्रम अंतर्गत असलेल्या विविध पर्यटन स्थळांची आयटेनरी बनवून त्या स्थळांचे पर्यटन महत्व ओळखून देण्यात मदत करतात&period; या स्थळापर्यंत पर्यटकांना पोहचविण्याकरीता व स्थानिक पर्यटनाला चालना देण्याकरीता भंडारा जिल्ह्यातील या स्थळांना भेट द्यायचे ठरले व प्रवास व पर्यटन अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्थळांना भेट देण्याकरीता पूर्ण आयटनेरी बनवून त्यांच्या अंमलबजावणी करीता २५ ऑगष्ट २०२५ रोजी भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी&comma; विरली खंदार&comma; निपाणी पिंपळगांव&comma; तिलोता खैरी व पवनी महत्वपूर्ण पर्यटन स्थानाला भेट दिली&period; पर्यटन प्रमोशन करीता पर्यटकांसोबत स्थानीय सरकारच्या योगदानावर चर्चा केली&period; अभ्यास प्रक्रियेतील या महत्वपूर्ण अध्यायाला पूर्ण करण्याकरीता विभाग प्रमुख डॉ&period; प्रियदर्शी खोब्रागडे तसेच प्रा&period; नेहा दुबे-पांडे&comma; मंजूषा डोंगरे-चौहाण&comma; डॉ&period; अमरदीप बारसागडे&comma; परीमल सुराडकर व मनोज वाहणे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा काठावरील पवनी&comma; तिलोता खैरी&comma; निपाणी पिंपळगांव&comma; विरली खंदार&comma; रावणवाडी&comma; आंभोरा या महत्वपूर्ण एतिहासिक व पुरातात्वीक पर्यटन स्थळांना अभ्यासपूर्ण भेट देण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>या भेटीत इतिहास&comma; बालक व वरीष्ठ लोकांच्या पर्यटनासाठी असलेल्या सोयी-सुविधा यांचा आढावा घेण्यात आला&period; शिवाय थांबण्याचे ठिकाण&comma; चहा-पाणी  à¤¸à¥à¤¥à¤³ व निवासा करीता आवश्यक बाबी या विषयी एमटीडीसीचे रिर्साट व उमरेड- क-हाण्लाचे पवनी येथील गेट व पवनी येथील स्तूप&comma; किल्ला&comma; बाल तलाव व इतर पर्यटन स्थळांना भेट देण्यात आली&period; स्थानीय पर्यटनाची माहिती विद्यार्थ्यांनी परिचीत करून घेतली&period; या भेटी करीता प्रवास व पर्यटन विभागातील शिक्षक&comma; एम&period;ए&period; प्रथम व व्दितीय वर्ष च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला&period; यात पुजा बागडे&comma; भूमिका गावंडे&comma; पवन पातार&comma; छोटू शेंडे&comma; अमोल नगराळे&comma; वैभव शिंगणजुडे यांचा समावेश होता&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version