Home Latest News श्रीक्षेत्र खरडा येथे वारकरी सांप्रदायिक भव्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

श्रीक्षेत्र खरडा येथे वारकरी सांप्रदायिक भव्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &colon;-<&sol;strong> मागील 26 वर्षाप्रमाणे यंदा 27 व्या वर्षीही वैकुंठवासी गाथामूर्ती श्रीसंत बोधे बाबा यांच्या कृपा आशिर्वादाने श्रीक्षेत्र खरडा येथील हनुमान व नाथ मंदिर येथे वारकरी सांप्रदायिक भव्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन 26 एप्रिल ते 25 मे दरम्यान करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>शिबिरामध्ये प्रार्थना&comma; योगासन&comma; व्यसनमुक्ती&comma; श्रीमद्भगवद्गीता&comma; भजन&comma; गायन&comma; कीर्तन&comma; टाळ वाजविणे&comma; हरिपाठ&comma; संत चरित्र या प्रशिक्षणार्थी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-48531 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;05&sol;IMG-20260529-WA0050&lowbar;copy&lowbar;800x538&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"538" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मार्गदर्शक शिक्षकवृंद ह भ प अर्जुन महाराज गिरडकर&comma; ह भ प माधव महाराज गिरडकर&comma; ह भ प भीमसेन महाराज गिरडकर&comma; ह भ प सिताराम महाराज तांबुलकर&comma; ह भ प पांडुरंग महाराज तांबुलकर&comma; ह भ प विजय महाराज महाजन&comma; ह भ प नितेश महाराज ढोबळे&comma; ह भ प प्रकाश महाराज सुखलकर&comma; ह भ प प्रकाश महाराज येळणे&comma; ह भ प कन्हैया महाराज गिरडकर&comma; मंगेश महाराज वैद्य&comma; नरेश ठवकर&comma; ह भ प राधेश्याम महाराज गिरडकर&comma; ह भ प धनंजय महाराज तांबुलकर &comma;ह भ प यश महाराज तांबुलकर&comma; भ प विजय महाराज सेलोकर&comma; ह भ प योगेश्वरानंद स्वामीजी हरिद्वार व त्यांचे सहकारी यांनी मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या शिबिराला ह भ प पद्माकर महाराज तांबुलकर&comma; ह भ प निंबाजी महाराज तागड &lpar;भारूडकार&rpar; ह भ प फटिंग महाराज &comma;ह भ प तानाजी गायधने&comma;  विजय देशमुख &lpar;कन्हान&rpar;&comma; साध्वी यशोदा फटिंग&comma; ह भ प प्रमोद हिवरे यांचे आशीर्वाद लाभले&period;<&sol;p>&NewLine;<p>बोधे बाबांचे अखंड सहवासी ह भ प पितांबर महाराज शास्त्री &lpar;निष्काम सेवक&rpar;&comma; वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे प्रथम क्रमांकाने पास झालेले सद्गुरु जोग महाराज यांनी शिबिर संयोजक म्हणून भूमिका निभावली&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक खरडा ग्रामवासीयांनी परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version