Home Latest News ‘देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातींसाठी ५० कोटींचा खर्च करणारा दानशूर कोण?’ – संजय राऊत...

‘देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातींसाठी ५० कोटींचा खर्च करणारा दानशूर कोण?’ – संजय राऊत यांचा सवाल

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><b>मुंबई ८ &colon;<&sol;b> à¤¶à¤¿à¤µà¤¸à¥‡à¤¨à¤¾ &lpar;उद्धव बाळासाहेब ठाकरे&rpar; गटाचे खासदार à¤¸à¤‚जय राऊत à¤¯à¤¾à¤‚नी एका पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री à¤¦à¥‡à¤µà¥‡à¤‚द्र फडणवीस à¤¯à¤¾à¤‚च्या जाहिरातींवरून निशाणा साधला आहे&period; या जाहिरातींसाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा त्यांनी केला असून&comma; हा खर्च कोण करत आहे&comma; असा सवाल त्यांनी विचारला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>राऊत म्हणाले&comma; &&num;8220&semi;या जाहिराती गुंड प्रवृत्तीचे लोक देतात&period; मुख्यमंत्र्यांची एक आचारसंहिता असते&comma; जी पाळली पाहिजे&period; पण अलीकडच्या काळात ही प्रथा बंद झाली आहे&period; अशा जाहिराती बिल्डर किंवा दोन नंबरी लोक देतात&period; &&num;8216&semi;देवाभाऊ&&num;8217&semi;साठी एवढा खर्च करणारा हा &&num;8216&semi;दानशूर कर्ण&&num;8217&semi; कोण आहे&quest; त्याला काय फायदा झाला आहे&comma; हे लोकांना कळले पाहिजे&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>उपराष्ट्रपती आणि मुंबई मनपा निवडणुकीवरही भाष्य<&sol;b><&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीबद्दलही आपली भूमिका मांडली&period; त्यांनी à¤¨à¥à¤¯à¤¾à¤¯à¤®à¥‚र्ती सुदर्शन रेड्डी à¤¯à¤¾à¤‚ना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आणि à¤œà¤—दीप धनखड à¤¯à¤¾à¤‚च्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले&period; ते म्हणाले की&comma; &&num;8220&semi;देश आणि संविधान वाचवण्यासाठी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे&period; उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डी योग्य उमेदवार आहेत&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p>त्याचबरोबर&comma; मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले&comma; &&num;8220&semi;आमचे काही नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले&comma; तरी आगामी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुका शिवसेना &lpar;ठाकरे गट&rpar;च जिंकेल&comma; याचा मला विश्वास आहे&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>अजित पवार यांच्यावर टीका<&sol;b><&sol;p>&NewLine;<p>उपमुख्यमंत्री à¤…जित पवार à¤¯à¤¾à¤‚च्याबद्दल बोलताना राऊत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून टीका केली&period; सरकारी कामात हस्तक्षेप केल्याबद्दल कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला&period; यावर राऊत यांनी&comma; &&num;8220&semi;ज्यांनी सरकारमध्ये बसून हस्तक्षेप केला ते उपमुख्यमंत्री आहेत&period; स्वतःला नीतिमान राजकारणी म्हणवणारे अजित पवार यावर उत्तर देतील का&quest;&&num;8221&semi; असा सवाल विचारला&period; त्यांनी पुढे म्हटले की&comma; &&num;8220&semi;एखाद्या महिला अधिकाऱ्याला दिलेले काम सार्वजनिक होते का&comma; याचे उत्तर त्यांनी द्यावे&period; विरोधी पक्षाने असे केले असते तर भाजपने आंदोलन केले असते&period; गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी यावर बोलले पाहिजे&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version