Home Latest News हनुमान चालिसा केंद्राच्या माध्यमातुन गरीबांची मदत करणार – डॉ. प्रविण तोगडिया

हनुमान चालिसा केंद्राच्या माध्यमातुन गरीबांची मदत करणार – डॉ. प्रविण तोगडिया

0

<p><strong>कन्हान &colon;-<&sol;strong> प्रत्येक गावखेड्यात हनुमान चालिसा केंद्रांची स्थापना करून त्या माध्यमातुन गोरगरीबांची सेवा करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ&period; प्रविण तोगडिया यांनी बुधवारी कन्हान येथे आयोजित कार्यकर्ता संमेलनात केले&period;<&sol;p>&NewLine;<p>अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद&comma; राष्ट्रीय बजरंग दल&comma; राष्ट्रीय महिला परिषद&comma; राष्ट्रीय मजदुर परिषद&comma; ओजस्विनी तर्फे आयोजित कार्यक्रमात अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद&comma; राष्ट्रीय बजरंग दलचे संस्थापक अध्यक्ष डॉ&period; तोगडिया यांनी हिंदु समाजावर विविध पद्धतीने होत असलेले आक्रमण मोडीत काढण्यासाठी जनतेने समोर येऊन कार्य करण्याचे आवाहन केले&period; कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय बजरंग दल नागपुर जिल्हाध्यक्ष योगेश यादव&comma; अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद महानगर अध्यक्ष राजेश मस्के&comma; नागपुर जिल्हा महामंत्री राजेश बोपुलकर&comma; राष्ट्रीय बजरंग दल नागपुर महानगर अध्यक्ष सचिन सिंग ठाकुर यांनी केले होते&period; कार्यक्रमाची सुरूवात हनुमान चालीसा पठन करून एक ही नाम&comma; एक ही काम&comma; जय श्रीराम&comma; जय श्रीराम च्या जयघोषाने करण्यात आली&period;<img class&equals;"alignnone size-medium wp-image-42591" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;04&sol;1001208966&lowbar;copy&lowbar;800x600-300x225&period;webp" alt&equals;"" width&equals;"300" height&equals;"225" &sol;><&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी मंचावर अंहिप अध्यक्ष मोतीलाल चौधरी&comma; अंहिंप विदर्भ प्रात मंत्री योगेश गायकवाड&comma; राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जैस्वाल&comma; विदर्भ प्रांत महा मंत्री यजेंद्र सिंग ठाकुर&comma; राष्ट्रीय महिला परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष अस्मिता भट्ट&comma; अंहिप नागपुर जिल्हाध्यक्ष योगेश यादव&comma; अंहिंप नागपुर महानगर अध्यक्ष राजेश मस्के&comma; राष्ट्रीय बजरंग दल नागपुर महानगर अध्यक्ष सचिनसिंग ठाकुर&comma; नागपुर महानगर उपाध्यक्ष आर्यन राठोड&comma; रामटेक विधानसभा अध्यक्ष विराज ठाकरे&comma; युवा उद्योजक समाजसेवी राजन वियनवार&comma; कन्हान नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे&comma; गुरूवर्य गजराज देविया&comma; अंहिंप रामटेक विधानसभा उपाध्यक्ष नितीन बुराडे&comma; उपाध्यक्ष बालाशंकर मिश्रा&comma; रामटेक तालुका महामंत्री अमोल मुटकुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते&period; कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुरूवर्य गजराज देविया यानी तर आभार अंहिंप जिल्हा महामंत्री राजेश बोपुलकर यानी व्यकत केले&period; कार्यक्रमास अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद&comma; राष्ट्रीय बजरंग दल&comma; राष्ट्रीय महिला परिषद&comma; राष्ट्रीय मजदुर परिषद&comma; ओजस्विनी आदींचे कन्हान&comma; कांद्री सह परिसरातील पदाधिकारी&comma; कार्यकर्ते सह हिंदु बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version