Home Latest News कोराडी येथे ग्रामीण भागातील महिलांना मिळणार कलमकारी गारमेंट क्लस्टरचे बळ –  पालकमंत्री...

कोराडी येथे ग्रामीण भागातील महिलांना मिळणार कलमकारी गारमेंट क्लस्टरचे बळ –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0

<p><strong>निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे व वस्त्र प्रक्रियेसाठी 5 कोटीचा नाविण्यपूर्ण विकास निधी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर&comma; दि&period; ९  &colon;<&sol;strong> कोराडी येथील आदिशक्ती म्हणून श्रध्दा असलेल्या महालक्ष्मी देवी संस्थानच्या परिसरात ग्रामीण भागातील महिलांना अधिकाधिक रोजगार-स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दूरदृष्टीतून लवकरच कोराडी येथे कलमकारी गारमेंट क्लस्टर साकारले जात आहे&period; याबाबत नियोजन भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत या वैशिष्टपूर्ण प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयाचा निधी नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>ग्रामीण भागातील महिलांच्या भक्तीला स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्याची जोड मिळावी यादृष्टीने जिल्हा वार्षिक योजना व इतर योजनांवर भर दिला आहे&period; माविम अंतर्गत स्थानिक महिलांना या योजनांद्वारे विविध कौशल्याचे प्रशिक्षण&comma; क्षमता बांधणी&comma; आत्मविश्वास निर्मिती व स्वदेशी उत्पादनाला चालना हे ध्येय निश्चित करुन अनोखा उपक्रम सुरु होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>खादी&comma; सुती व कॉटन अशा वैविध्यपूर्ण स्वदेशी तागावर कलमकारी ठशाच्या माध्यमातून उत्पादीत ड्रेस मटेरियलला संबंध भारतासह विदेशातही मोठी मागणी आहे&period; हस्तकला कौशल्यातून साकारणाऱ्या या निर्मिती प्रकल्पाचे क्लस्टर्स कोराडीसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहचावेत यासाठी हा उपक्रम अत्यंत वैशिष्टपूर्ण पूर्ण ठरेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला&period; विकासाच्या इतर योजनांसह भविष्यातील उपलब्ध असलेल्या बाजारपेठेतील संधी लक्षात घेता महिलांना अधिकाधिक नाविण्यपूर्ण कौशल्यापर्यंत पोहचविण्यासाठी माविमने पुढे यावे&comma; यासाठी आवश्यकत्या प्रशिक्षणाचे&comma; क्षमता बांधणीचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे त्यांनी निर्देश दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>असे असेल प्रदुषण रहित गारमेंट क्लस्टर<&sol;p>&NewLine;<p>‍याचा पहिला टप्पा म्हणून महिलांच्या प्रशिक्षणासाठी नेमलेल्या समितीने एन&period;डी&period; जेम्स या संस्थेची निवड केली आहे&period; कोराडी मंदिर परिसरात प्रशस्त हॉलमध्ये हे प्रशिक्षण केंद्र साकारले आहे&period; हॅन्ड ब्लॉक प्रिंटींग अर्थात विविध पारंपारिक कलात्मक असलेल्या डिझाईन्स ब्लॉकवर उतरवून त्याद्वारे हाताने नैसर्गिक रंगाच्या माध्यमातून ड्रेस मटेरियल तयार केले जाईल&period; या कपड्यापासून विविध आकारातील ड्रेसची निर्मिती केली जाईल&period; यासाठी लागणारे कटिंग टेबल्स&comma; प्रगत शिलाई मशिन्स&comma; खादी&comma; कॉटन&comma; फॅब्रीक&comma; वाशिंग युनीट&comma; ब्लॉक मेकींग आदी सुविधा असतील&period; यात 10 टन वजनाचे पिगमेंट प्रिंटीग मशिन हे मुख्य आकर्षण राहील&period; सूमारे 200 महिलांचे प्रशिक्षण जगदंबा देवी संस्थान मार्केट येथे होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>याच ठिकाणी महिलांना निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे&comma; वस्त्र प्रक्रिया&comma; लोकर व सुतापासून गालिचा&comma; सेंद्रिय वस्तुंची निर्मिती&comma; गो-पालन&comma;गोमूत्रापासून जीवामृत निर्मिती&comma; महिलांसाठी स्वतंत्र मॉल व विक्री केंद्र प्रस्तावित à¤†à¤¹à¥‡à¤¤&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version