यवतमाळ :- जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संस्थेमार्फत दिनांक 23 डिसेंबर 2025 ला सकाळी 7 वाजता. नवनिर्वाचित नगरसेवक वृत्तपत्र वितरण करणारे वार्ड नंबर 5 आकाश परतेकी तसेच वार्ड नंबर 10 चे निरज वाघमारे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे स्नेही वार्ड नंबर 16 शेख चांद व वार्ड नंबर 17 चे भारत ब्राम्हणकर यांचा सत्कार घेण्यात आले.यावेळी सत्कार उत्तर देताना.सवच सदस्यांनी संस्थाला मदत करण्याची तयारी दाखवली. मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे सचिव किरण कोरडे मार्गदर्शक मदन केळापुरे, उपाध्यक्ष राजु हनवते, प्रविण आगलावे, संतोष शिरभाते, धर्मेंद्र मुणोत, किशोर भेदरकर, विजय हनवते, कमलनयन कोठारी, श्रीपाद तोटे अभिजीत ठाकरेंसह मोठ्या प्रमाणात सदस्यगण उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीराम खत्री व आभार प्रदर्शन किरण कोरडे यांनी केले.
यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेद्वारा यवतमाळ न.प.निवडणुकीमध्ये विजयी वृत्तपत्र विक्रेता व स्नेहीचा सत्कार









