Home Latest News आपल्याच वाळूसाठी मोजावे लागणार पैसे

आपल्याच वाळूसाठी मोजावे लागणार पैसे

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्य शासनाकडून अनेक धोरणे तयार करण्यात येत आहेत&period; अनेक सुधारणांच्या नावाखाली अनेक कायदेही बदलण्यात येत आहेत&period; यातील काही नवीन धोरणांचा राज्य शासनाला फटका बसत असल्याचे दिसते&period; लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर भार आला&period; त्यामुळे महसूल वाढीवर त्यांचा भर आहे&period; त्यासाठी ना तोटा ना फायदा तत्त्वावरील वाळू धोरणात बदल केला व पुन्हा जुनेच लिलावाचे धोरण अवलंबिले&period; यामुळे शासनाच्या तिजोरीत पैसा आला&period; परंतु त्याचा फटकाही त्यांना बसणार असल्याचे बोलल्या जात आहे&period; कारण शासकीय कामासाठी शासनालासुद्धा वाळूकरिता पैसे मोजावे लागणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version