किशोर साहू, मौदा :- नांदगाव येथील करण उदेभान पडोळे या युवकाचा अग्निशामक सैन्यदलात निवड झाल्याने त्याच्या नुकताच ग्रामपंचायत तर्फे शाल, त्रिफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच दीपक पडोळे, उपसरपंच सुनीता थोटे, कैलास महादुले ,बेनीराम पडोळे, मन्साराम थोटे, सुभाष झाडे ,रामेश्वर थोटे, गंगाधर सेलोकर उपस्थित होते.








