कन्हान ३० : – सहयोग शाखा कन्हान व्दारे कन्हान पोलीस स्टेशन, नगरपरिषद परिसरात व तारसा रोड च्या मध्यभागी वृक्षरोपन करून वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
सोमवार (दि.२८) जुलै ला सहयोग शाखा कन्हान व्दारे कन्हान पोलीस स्टेशन येथे पोलीस निरिक्षक वैजयंती मांडवधरे यांचे प्रमुख उपस्थित वृक्षरोपन करून वृक्षरोपन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. तदंतर नगरपरिसद परिसरात वृक्षरोपन करून तारसा रोड च्या मध्यभागी सहाय्यक शाखा मँनेजर सौ शुभागी राऊत मँडम यांचे हस्ते वृक्षरोपन करून वृक्ष रोपन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सहयोग शाखा कन्हान च्या शुभांगी राऊत मॅडम एबीएम, अतुल सरोदे सर टीएल डीडी, राजु भांडारकर सर टीएल एसएमबीजी, आकाश लेंडे सर एसएस टेनर, हिरामन मेश्राम सर बीडीओ, पिंकी लक्षने मॅडम बीडीओ, राजेश बावने सर बीडीइ, पूनम पांजरे मॅडम बीओ, विनीत शेंडे सर बीडीओ सह स्वयंसेवक, स्वयंसेविका, पोलिस स्टेशन कन्हानचे कर्मचारी, नगरपरिषद कन्हानचे कर्मचारी आदीनी उपस्थित राहुन सहकार्य केले
सहयोग शाखा व्दारे कन्हान येथे वृक्षरोपण









