spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैधरित्या विनापरवाना दारू काढणारे, दारू बाळगुण विकी करणारे तसेच सेवन करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध ०५ गुन्हे नोंद

कोंढाळी :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण ३१४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन कोंढाळी येथे एकुण २ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन पारशिवनी येथे १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन खापा येथे १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे १ गुन्हा नोंद आहे. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण ०५ गुन्हे नोंद केले आहे.

सदर कारवाईत ५०४० मिली देशी दारु, ०९ लीटर मोहाफुल दारू असा एकुण ३१४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.