Home Latest News स्थानिक कॉटन सिटी रायफल शूटिंग क्लब चे 25 विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

स्थानिक कॉटन सिटी रायफल शूटिंग क्लब चे 25 विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22&comma; 23 सप्टेंबरला गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळगाव येथे शालेय जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धा संपन्न झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यातील वय 14 वर्षआतील&comma; 17 वर्षा आतील आणि 19 वर्षा आतील एकूण 219 मुले&sol; मुली स्पर्धकांनी भाग घेतला&period; à¤•ॉटन सिटी रायफल शूटिंग क्लब मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या गुरुदेव इंग्लिश मीडियम स्कूल मधील 14 वर्षा आतील ओपन साईड रायफल मध्ये शिवम महेंद्र राचलवार प्रथम&comma; शिवम गणपत तायवाडे द्वितीय आणि श्रेयस राजू राऊत तृतीय क्रमांक पटकाविला&period;<img class&equals;"alignnone wp-image-66336 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;5252128&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>एअर पिस्तूल मध्ये श्रेयश विशाल पिंपरे द्वितीय क्रमांक आणि मुलींमधून वेदांती संतोष रावते तृतीय क्रमांक पटकाविला&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यातील सर्व स्पर्धकांमधून सर्वात जास्त लाभ पुरन तांडेकर यांनी100&sol;61 गुण प्राप्त करून 17 वर्ष आतील गटात ओपन एअर रायफल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला&period; या स्पर्धेत अमलोकचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना 4 गोल्ड 4 सिल्वर आणि 2 ब्रांच मेडल मिळाले&period;<img class&equals;"alignnone wp-image-66334 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;09&sol;5229368&lowbar;copy&lowbar;800x441&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"441" &sol;><&sol;p>&NewLine;<p>क्लब मध्ये प्रॅक्टिस करणारे स्थानिक महिला विद्यालय&comma; नेपच्यून इंग्लिश मीडियम स्कूल&comma; शिवशक्ती विद्यालय कोठा तसेच पी एम बी इंग्लिश मीडियम स्कूल आणि जुनियर कॉलेज बाबुळगाव इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम&comma;द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून कॉटन सिटी रायफल शूटिंग क्लब चे नाव लौकिक केले&period;<&sol;p>&NewLine;<p>क्लबचे 25 विद्यार्थ्यांनी प्रथमच जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय शूटिंग स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version