Home Latest News ड्रंक अँड ड्राईव्ह च्या ३९० कारवाई, १० लाख ४८ हजारांचा दंड आकरण्यात...

ड्रंक अँड ड्राईव्ह च्या ३९० कारवाई, १० लाख ४८ हजारांचा दंड आकरण्यात आला

0

<p><strong>&&num;8211&semi; अवैध दारू चे १५७ गुन्हे नोंदविले&period; १८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपुर &colon;-<&sol;strong> नाताळ सणानिमित्य तसेच नववर्षा निमित्य शासनाने दिनांक २४&sol;१२&sol;२०२५&comma; दिनांक २५&sol;१२&sol;२०२५ व दि&period; ३१&sol;१२&sol;२०२५ रोजी रेस्टॉरन्ट व इतर मनोरंजनात्मक आस्थापना यांना रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास दिलेली मुभा पाहता ड्रंक अॅन्ड ड्राईव्हमुळे होणाऱ्या अपघाताला आळा बसण्याकरीता हर्ष ए&period; पोद्दार&comma; पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के&comma; अपर पोलीस अधिक्षक&comma; नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्हयात दिनांक २४&sol;१२&sol;२०२५ ते दिनांक ३१&sol;१२&sol;२०२५ रोजीपर्यंत ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह&comma; अवैध दारू तसेच इतर अवैध धंदयावर कारवाई कामी विशेष मोहीम राबविण्यात आली होती&period; सदर विशेष मोहीमे अंतर्गत दिनांक २४&sol;१२&sol;२०२५ ते दिनांक ३१&sol;१२&sol;२०२५ रोजी पर्यंत मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकुण ३९० कारवाई&comma; तसेच विना हेल्मेट&comma; विना परवाना&comma; ओव्हर स्पीडच्या आणि इतर १५९८ कारवाई अशा एकुण १९७५ कारवाई करून एकुण १०&comma;४८&comma;६०० &sol;- रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>त्याचप्रमाणे सदर विशेष मोहीमे अंतर्गत दिनांक २४&sol;१२&sol;२०२५ ते दिनांक ३१&sol;१२&sol;२०२५ रोजी अवैध दारू विक्रेते&comma; दारू काढणारे सेवन&comma; तसेच वाहतुक कारणाऱ्यांवर कारवाई करत महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकुण १५७ गुन्हे नोंद करण्यात आले असुन सदर कारवाईत देशी दारु&comma; विदेशी दारू&comma; मोहाफुल दारू वाहने असा एकुण १८&comma;९०&comma;७८७&sol;- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version