Home Latest News खुन करणाऱ्या आरोपीला तात्काळ केले अटक

खुन करणाऱ्या आरोपीला तात्काळ केले अटक

0

<p><strong>काटोल &colon;-<&sol;strong> फिर्यादी नामे निलेश किसना काळे&comma; वय ४० वर्ष&comma; रा&period; येनवा ता&period; काटोल&comma; यांनी पोलीस स्टेशन काटोल येथे तोंडी रिपोर्ट दिली की&comma; ३१&sol;१२&sol;२५ चे २१&period;३० वा ते २२&period;०० वा दरम्यान मौजा येनवा येथे फिर्यादी यांचा फिर्यादीचा मोठा भाऊ आरोपी राजेश किसना काळे&comma; वय ४२ वर्ष रा&period; येनवा&comma; ता&period; काटोल व फिर्यादी चा लहान भाऊ मृतक हरिष किसना राउत वय ३२ वर्ष रा&period; येनवा ता&period; काटोल यांच्या मध्ये पैशाच्या कारणावरून वादविवाद झाल्याने फिर्यादीचा मोठा भाऊ राजेश याने फिर्यादीचा लहान भाऊ हरिष याला विटाने मारहान करून जिवानाशी ठार केले&period; अशा रिपोर्ट वरून कलम १०३&lpar;१&rpar; भा&period;न्या&period;सं&period; २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे&period; गुन्हा केल्यानंतर नमुद आरोपी हा घटनास्थळावरून पळुन गेला&period; अनिल म्हस्के&comma; अपर पोलीस अधिक्षक&comma; नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली&period; तसेच तपास पथकाला महत्वाच्या सुचाना दिल्या&period; हर्ष ए&period; पोद्दार&comma; पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा&comma; अनिल म्हस्के&comma; अपर पोलीस अधिक्षक&comma; नागपुर ग्रामीण जिल्हा आणि पराग पोटे&comma; उपविभागिय पोलीस अधिकारी&comma; काटोल यांच्या मार्गदर्शनात काटोल पोलीसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे अवघ्या ३ तसात नमुद आरोपी नामे राजेश किसना काळे&comma; वय ४२ वर्ष&comma; रा&period; येनवा&comma; ता&period; काटोल याला येनवा जंगल परीसरातुन ताब्यात घेतले&period; आरोपीला दिनांक ०१&sol;०१&sol;२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे&period; नमुद आरोपीचा दिनांक ०२&sol;०१&sol;२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version