Home Latest News ४ गुन्हेगारांना नागपुर जिल्हयातुन केले हद्दपार

४ गुन्हेगारांना नागपुर जिल्हयातुन केले हद्दपार

0

<p><strong>उमरेड &colon;-<&sol;strong> हदद्दीतील अवैध रेती तस्कर तसेच अवैध दारू काढणारे &sol; विकी करणारे अशा एकुण ४ आरोपीतांना नागपुर ग्रामीण व जिल्हयातुन हद्दपार केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सराईत गुन्हेगार नामे १&rpar; शेख गफ्फार इलाही शेख&comma; वय&period; ५० वर्ष&comma; रा&period; डिव्ही पब्लीक स्कुलजवळ&comma; हसनबाग&comma; नागपुर २&rpar; राहुल रमेश खैरवार&comma; वय २८ वर्ष&comma; रा&period; सेनापती नगर&comma; दिघोरी घाट&comma; उमरेड रोड&comma; नागपुर यांच्या वर अवैध रित्या विनापरवाना रेती चोरीचे गुन्हे नोंद आहे&period; नमुद आरोपी असे गुन्हे करण्याच्या सवयीचे असुन ते असे गुन्हे करून शासनाचा महसुल बुडवतात&period; तसेच आरोपी के ३&rpar; आनंद अमृत पाटील&comma; वय ५० वर्षे&comma; रा बेसुर&comma; ता&period; भिवापुर&comma; जि&period; नागपुर आणि आरोपी कं ४&rpar; कमला सुरेश शिंदेकर&comma; वय ६४ वर्षे&comma; रा&period; इतवारी पेठ&comma; उमरेड यांचेवर अवैध दारू बाबत अनेक गुन्हे नोंद आहे&period; नमुद आरोपींच्या गुन्हेगारी क्त्यामुळे परीसारातील अनेकांना दारूचे व्यसन जडले आहे&period; पोलीसांनी आरोपीतांचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी कारवाई करून त्यांचेवर गुन्हे नोंद केले तसेच त्यांचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version