Home Latest News अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद  

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद  

0

<p><strong>कन्हान &colon;-<&sol;strong> कन्हान पोलीस पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की&comma; बोरी सिंगोरी येथुन कन्हान कडे छोटा हाती गाडीमध्ये अवैधरित्या रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे&period; मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी बोरी पेट्रोलपंप जवळ नाकाबंदी केली असता टाटा एस वाहन क एम&period;एच&period; ४० सि&period;टी&period; ३८५९ मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली&comma; त्यामध्ये रेती आढळुन आली आरोपी वाहन चालक मिलींद रनभिड लॉखाडे&comma; वय ६२ वर्षे&comma; रा&period; वार्ड क ०२ कांद्री कन्हान हा मिळुन आला&period; त्याला रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली&period; वाहन मालक आरोपी के २&rpar; प्रदीप मोहळ&comma; रा&period; कांदी&comma; कन्हान याच्या सांगणेवरून अवैधरित्या रेती वाहतुक करीत असल्याबाबत माहीती त्याने दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीसांनी पंचासमक्ष टाटा एस वाहन क एम&period;एच&period; ४० सि&period;टी&period; ३८५९ किमती २&comma;५०&comma;००० &sol;- रूपये आणि १ ब्रास रेती किंमती २&comma;५००&sol;- रूपये आणि असा एकुण २&comma;५२&comma;५००&sol;रूपयांचा मुद्देमाल जप्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>नमुद आरोपी यांच्या विरूध्द पोस्टे कन्हान येथे कलम ३०३&lpar;२&rpar;&comma;४९&comma; ३&lpar;५&rpar; भा&period;न्या&period;सं सहकलम ४८&lpar;७&rpar;&comma; ४८&lpar;८&rpar; महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४&period; २१ खाण खनिज अधिनियम&comma; सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version