Home Latest News केबल चोरीचे ५ गुन्हे उघड, ५ आरोपी अटक, २ दुचाकी वाहन रोख...

केबल चोरीचे ५ गुन्हे उघड, ५ आरोपी अटक, २ दुचाकी वाहन रोख रक्कमेसह एकुण २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

0

<p><strong>नागपुर &colon;-<&sol;strong> हर्ष ए&period; पोद्दार&comma; पोलीस अधिक्षक&comma; नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के&comma; अपर पोलीस पोलीस अधिक्षक&comma; नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उघड न झालेलया गुन्हयांचा तपास करीत असतांना कळमेश्वर हद्दीतील केबल चोरीच्या गुन्हयात दिनांक २७&sol;०५&sol;२०२६ रोजी तांत्रिक पुराव्यावरून मोटर सायकल क&period; एम एच ४० &sol; सी डब्ल्यु २२६७ या वाहनाचा गुन्हा करण्यासाठी वापर झाल्याचे निष्पन्न केले&period; नमुद मोटर सायकल मालक आरोपी क्रं १&rpar; चेतन प्रकाश अतकरी&comma; वय २५ वर्षे रा&period; आदर्श नगर&comma; वाडी&comma; प्रगती कन्या शाळेचे मागे&comma; नागपुर याला ताब्यात घेतले&period; नमुद आरोपीला ताब्यात घेवुन त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करीत असतांना पोलीसांनी आरोपी क्रं २&rpar; जय अशोक वधारे वय ३३ वर्षे रा&period; प्लॉट न&period;१३७&comma; वार्ड क&period; ०३&comma; टेकडी वाडी श्रीकृष्ण मंदीर जवळ&comma; खडगाव रोड वाडी&comma; क्रं ३&rpar; आकाश मुन्नालाल पवार&comma; वय ३१ वर्षे रा&period; बरारू ता&period;जि&period; सागर पोलीस ठाणे केट &lpar;मध्यप्रदेश&rpar; ह&period;मु&period; विश्वास नगर राधाकृष्ण मंदीर जवळ काटोल रोड गिटीखदान नागपुर&comma; क्रं ४&rpar; उमेश चिंदुजी फरकाळे&comma; वय ३२ वर्षे रा जामठी गणेशपुर ता वरूड जि&period; अमरावती ह&period;मु&period; गायत्री कॉलनी शिवनगर राज अवर मानकापुर नागपुर गिरधारी वारंगे चे घरी किरायाने&comma; क्रं ५&rpar; मंगेश प्रकाश सिंगारे&comma; वय ४३ वर्षे रा&period; प्लॉट न&period;४२८ ओम नगर नेहरू नगर कार्पोरेशन ऑफीस जवळ सक्करदरा नागपुर या आरोपीतांचा गुन्हयात सहभाग असल्याची माहीती प्राप्त झाली&period; पोलीसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन कळमेश्वर आणि कोंढाळी हद्दीत केबल चोरी करून त्यातील कॉपर वायर काढुन विकी केल्याबाबत माहीती दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीसांनी पंचासमक्ष गुन्हा करण्याची वापरलेली मोटर सायकल एम एच ४० &sol; सी डब्ल्यु २२६७ आणि एम एच ४० सी एस ५२१३ आणि कॉपर तार विकी करून मिळवलेले रोख रक्कम ९५&comma;०००&sol;- रूपये असा एकुण २&comma;४५&comma;०००&sol;- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे&period; वर पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>उघडकीस आणलेले गुन्हे खालीलप्रमाणे आहे&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>१&rpar;&period; पो&period;स्टे&period; कळमेश्वर अप&period;क&period; ५५८&sol;२६ कलम ३०३&lpar;२&rpar;&comma; ३२४ &lpar;४&rpar;&comma;६२&comma;३ &lpar;५&rpar; भान्यासं<&sol;p>&NewLine;<p>२&rpar;&period; पो&period;स्टे&period; कळमेश्वर अप&period;क&period; २५३&sol;२६ कलम ३०३&lpar;२&rpar; भान्यासं<&sol;p>&NewLine;<p>३&rpar;&period; पो&period;स्टे&period; कळमेश्वर अप&period;क&period; २९७&sol;२६ कलम ३०३&lpar;२&rpar; भा&period;न्या&period;सं&period;&comma;<&sol;p>&NewLine;<p>४&rpar;&period; पो&period;स्टे&period; कळमेश्वर अदखलपात्र अप&period;क&period; ७०&sol;२६ कलम ३०३&lpar;२&rpar; भा&period; न्या&period;सं&period;&comma;<&sol;p>&NewLine;<p>५&rpar;&period; पो&period;स्टे&period; कोंढाळी अप&period; क&period; १६५&sol;२६ कलम ३०३ &lpar;२&rpar; भा&period;न्या&period;सं&period;&comma;असे एकुण ५ गुन्हे उघड झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version