Home Latest News सराईत गुन्हेगार चेतन विजय हेलोंडे, याला एमपीडीए कायदयाअंतर्गत केले स्थानबध्द

सराईत गुन्हेगार चेतन विजय हेलोंडे, याला एमपीडीए कायदयाअंतर्गत केले स्थानबध्द

0

<p><strong>कळमेश्वर &colon;-<&sol;strong> पोलीस स्टेशन कळमेश्वरच्या अभिलेखावरील सराईत आरोपी नामे चेतन विजय हेलोंडे&comma; वय २६ वर्षे&comma; रा&period; सावंगी तह&period; सावनेर&comma; जि&period; नागपूर याचे विरूध्द साथीदारांसह गंभीर दुखापत पोहचविणे&comma; रस्त्याने अडवणुक करणे&comma; अश्लील शिवीगाळ करुन मारहाण करुन जिवाने मारण्याची धमकी देणे&comma; अवैद्य दारु विक्री करणे&comma; गैरकायद्याची मंडळी जमवुन मारहाण करणे या सारखे गंभीर गुन्हे नोंद आहे&period; नमुद आरोपी हा असे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे&period; त्याच्या असमाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित होता&period; नागपुर ग्रामीण पोलीसांना त्याचेविरूध्द जेव्हा जेव्हा तकारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवुन त्याचे विरूध्द गुन्हे नोंद केले व त्याला अटक केले आहे&period; पोलीसांनी आरोपीचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे&period; तरीसुध्दा आरोपीने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोपींचे कृत्य समाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने तसेच नमुद आरोपी समाजासाठी धोकादायक ठरत असल्याने हर्ष ए&period; पोद्दार&comma; पोलीस अधीक्षक&comma; नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के&comma; अपर पोलीस अधीक्षक&comma; नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलीसांकडुन एमपीडीए कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली&period; जिल्हाधिकारी&comma; नागपुर यांनी सराईत गुन्हेगार चेतन विजय हेलोंडे&comma; वय २६ वर्षे&comma; रा&period; सावंगी तह&period; सावनेर&comma; जि&period; नागपूर याचे विरूध्द स्थानबध्दतेता आदेश काढला असता कळमेश्वर पोलीसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेवुन दिनांक २७&sol;०५&sol;२०२६ रोजी त्याला तात्काळ ताब्यात घेतले नमुद आरोपीला अटक करून जिल्हा कारागृह नागपुर येथे दाखल करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version