Home Latest News नागपूर ग्रामीण जिल्हयात अवैध जुगार चालवणाऱ्यावर ०७ गुन्हे नोंद

नागपूर ग्रामीण जिल्हयात अवैध जुगार चालवणाऱ्यावर ०७ गुन्हे नोंद

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशन यांनी अवैधरित्या सट्टापट्टी तसेच ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळणाऱ्या &sol; खेळविणाऱ्या आरोपीतांवर छापा टाकुन ५२ ताशपत्ते&comma; सट्टापट्टी साहित्य व रोख रक्कम असा एकुण ४३९०&sol;- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला&period; महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये एकुण ०७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे&period; ते खालीलप्रमाणे&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस स्टेशन वेलतूर येथे आरोपी नामे बंडु आत्माराम मानकर&comma; वय ५१ वर्ष&comma; रा&period; पचखेडी&comma; ता&period; कुही&comma; जि&period; नागपुर याचेवर अवैध सट्टापट्टी चा ०१ गुन्हा नोंद&comma; पोलीस स्टेशन कोंढाळी येथे आरोपी नामे १&rpar; शेख रमजान शेख लतीफ&comma; वय ४० वर्ष&comma; रा&period; उमाठे नगर&comma; कोंढाळी २&rpar; गोलु उर्फ शहजाद गोलु मुस्ताफ शेख&comma; वय ३३ वर्ष&comma; शनिचरापेठ कोंढाळी ३&rpar; सुभाष सखाराम मंजुळकर&comma; वय ५५ वर्ष&comma; रा&period; पीएचसी रोड&comma; कोंढाळी ता&period; काटोल यांचेवर ५२ तासपत्तयांचा जुगाराचा ०१ गुन्हा नोंद&period; पोलीस स्टेशन काटोल येथे आरोपी नामे विजय श्रीराम वानखेडे&comma; रा&period; खापरी केने&comma; ता&period; काटोल&comma; जि&period; नागपूर याचेवर अवैध सट्टापट्टी चा ०१ गुन्हा नोंद&comma; पोलीस स्टेशन सावनेर येथे आरोपी नामे १&rpar; भिकम सहती कुर्मी&comma; वय ६० वर्षे&comma; रा&period; क्वा क ४४&sol;४ सद्भावना कॉलोनी पाटणसावंगी सावनेर&comma; २&rpar; मिथून हजारीलाल यदुवंशी&comma; वय ३२ वर्षे&comma; रा&period; क्वा क ३७&sol;२ सद्भावना कॉलनी&comma; पाटणसावंगी ता सावनेर&comma; ३&rpar; आरोपी समीम अंसारी&comma; रा&period; सद्भावना कॉलोनी पाटणसावंगी&comma; ता&period; सावनेर ४&rpar; आरोपी निरज बाबासींग यादव&comma; रा&period; कवडस सावनेर यांचेवर ५२ तासपत्तयांचा जुगाराचा ०१ गुन्हा नोंद&comma; पोलीस स्टेशन बोरी येथे आरोपी नामे अतुल मधुकर पोईलकर&comma; वय ३१ वर्ष&comma; रा&period; जुनीवस्ती बुटीबोरी याचेवर अवैध सट्टापट्टी चा ०१ गुन्हा नोंद&comma; पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी येथे आरोपी नामे १&rpar; स्वनील प्रकाश मेश्राम&comma; वय २५ वर्ष&comma; रा&period; मांडवा&comma; ता&period; हिंगणा&comma; जि&period; नागपुर २&rpar; रोशन सुदाकर धुर्वे&comma; वय २९ वर्ष&comma; रा&period; मांडवा&comma; ता&period; हिंगणा&comma; जि&period; नागपुर ३&rpar; आदित्य संतोष परतेकी&comma; वय २६ वर्ष&comma; रा&period; मांडवा&comma; ता&period; हिंगणा&comma; जि नागपुर यांचेवर ५२ तासपत्तयांचा जुगाराचा ०१ गुन्हा नोंद&comma; तसेच आरोपी नामे शंशीकांत सदाशिव कांबळे&comma; वय ३६ वर्ष&comma; रा&period; टाकळघाट&comma; ता&period; हिंगणा&comma; जि&period; नागपुर याचेवर अवैध सट्टापट्टी चा ०१ गुन्हा नोंद&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version