spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सन्मान मातृशक्तीचा

नागपूर :- भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र २८ चे  नगरसेवक पिंटू झलके यांच्या वतीने नवरात्रीच्या पावन पर्वावर दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या ११ महिला भगिनींचा दररोज सन्मान करण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत सतत ९ दिवस दररोज ११ महिला या प्रमाणे ९९ महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा महिला आघाडी नेत्या लक्ष्मी मोहाडीकर, वैशाली पिसे, रंजना धोपटे, दिपाली वैद्य, तृप्ती शास्त्रकार, किशोरी झलके व अनंता बाविस्कर, रवींद्र शेंडे, मयूर बाभरे, आशुतोष रग्गड इत्यादी मान्यवरांचा सहभाग होता.

Popular Articles