किशोर साहू, मौदा, ता. १६ :- खात येथील मेंढा चौक, तुकाराम महाराज मंदिर येथे आज रविवार( दि. 16 नोव्हेंबर)ला सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तरी या शिबिराचे लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक माजी पंचायत समिती उपसभापती रक्षा श्रीहरी थोटे, शिवसेनेचे खात पंचायत समिती सर्कल प्रमुख लोकेश राखडे व मित्र परिवारांनी केले आहे.








