यवतमाळ :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस आज दि. 28 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
शुक्रवार दुपारी 4.50 वाजता श्री जवाहरलाल दर्डा हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 4.55 वाजता मोटारीने समता मैदान पोस्टल ग्राऊंड येथे प्रयाण व 5.05 वाजता आगमन त्यानंतर यवतमाळ नगरपरिषद येथे प्रचार सभा. 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ नागपूरकडे प्रयाण करतील.




