Related Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे अभिवादन

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती&comma; जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड&period; धर्मपाल मेश्राम यांनी अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर येथील संविधान चौकातील परमपूज्य डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>समता&comma; समता&comma; स्वातंत्र्य&comma; बंधुत्व व न्याय ही चतुःसूत्री संविधानाच्या माध्यमातून पेरत परमपूज्य डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देताना 140 करोड जनतेच्या मनामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून जीवनमूल्य रुजवण्याचं काम आयुष्यभर केले&comma; अशा शब्दांत राज्य अनुसूचित जाती&comma; जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड&period; धर्मपाल मेश्राम यांनी बाबासाहेबांना आदरांजली à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤²à¥€&period;<&sol;p>&NewLine;