Related Posts

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा 13 डिसेंबरला

<p><strong>&&num;8211&semi; परीक्षा केंद्रांच्या नावात दुरुस्ती&semi; विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> जवाहर नवोदय विद्यालय&comma; बेलोरा ता&period; घाटंजी&comma; जि&period; यवतमाळ येथील इयता 6 वी शैक्षणिक सत्र 2026-27 करिता निवड चाचणी शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे&period; ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 01&period;30 या वेळेत यवतमाळ जिल्ह्यातील 56 परीक्षा केंद्रांवर होणार असून या परीक्षेचे प्रवेश पत्र विद्यार्थ्यांनी cbseitms&period;rcil&period;gov&period;in या संकेत स्थळावरून डाउनलोड करून घ्यावे&period;<&sol;p>&NewLine;<p>दारव्हा&comma; दिग्रस&comma; मारेगाव&comma; राळेगाव व उमरखेड या तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रवेश पत्रामध्ये दिलेल्या परिक्षा केंदाच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून प्रत्यक्ष परिक्षा देण्यासाठी केंद्राचे सुधारीत नावे खालील प्रमाणे कळविण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आर्ट&comma; कॉमर्स व सायन्स ज्युनिअर कॉलेज&comma; मारेगाव ता&period; मारेगाव जि&period; यवतमाळ&comma; सैनिक पब्लिक स्कुल वडकी&comma; ता&period; राळेगाव जि&period; यवतमाळ&comma; कस्तुबा कन्या विद्यालय ढाणकी&comma; ता&period; उमरखेड जि&period; यवतमाळ&comma; शिवाजी हायस्कूल दारव्हा&comma; ता&period; दारव्हा जि&period; यवतमाळ&comma; वी बी घेरवारा विद्यालय दारव्हा&comma; ता&period; दारव्हा जि&period; यवतमाळ&comma; उमाबाई कानीकर विद्यालय दारव्हा&comma; ता&period; दारव्हा जि&period; यवतमाळ&comma; अभ्यासा इंग्लिश मिडीअम स्कुल दारव्हा&comma; ता&period; दारव्हा जि&period; यवतमाळ&comma; एम एन उर्दू हायस्कुल तथा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स दारव्हा&comma; ता&period; दारव्हा जि&period; यवतमाळ&comma; दिनबाई विद्यालय दिग्रस&comma; ता&period; दिग्रस जि&period; यवतमाळ&comma; मोहनाबाई गर्लस् हायस्कुल दिग्रस&comma; ता&period; दिग्रस जि&period; यवतमाळ या प्रमाणे परिक्षा केंदाच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून विद्यार्थी&comma; पालक व संबधित शिक्षकांनी याची नोंद घ्यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्रात दिलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या एक तास अगोदर उपस्थित रहावे&period; असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा ता&period; घाटंजी येथील प्राचार्य के&period;डी&period; धोपटे यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;