Related Posts

पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘कँडल मार्च !’

<p><strong>खापा &colon;-<&sol;strong> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ&period; आंबेडकरांनी दलित आणि वंचित समुदायांच्या हक्कांसाठी आपले जीवन समर्पित केले&period; भारतरत्न&comma; विश्वरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार &lpar;ता&period; ६ डिसेंबर&rpar; गुमगाव मॉयल खापा येथे सकाळी नऊ वाजता समता सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नामदेव गजभिये&comma; सचिव मनोज शेंडे&comma; कोषाध्यक्ष आशिष धनवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व समाजबांधवांसह डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>समता सांस्कृतिक मंडळ यांच्या तर्फे &&num;8220&semi;कँडल मार्च&&num;8221&semi; काढण्यात आला&period; मंडळाचे अध्यक्ष नामदेव गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते&period; यावेळी रॅलीत भीम सैनिकांसह&comma; पांढऱ्या शुभ्र पोशाखात उपासक&comma; उपासिका आणि बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते&period; समता बुद्ध विहार येथे बुद्धवंदना घेऊन कँडल मार्चला सुरुवात झाली&period; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचून रॅलीचे समापन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी पुतळ्याजवळ समितीचे मार्गदर्शक दिलिप तभाने&comma; गणेश रंगारी यांनी उपस्थित समाजबांधवांना संबोधित केले&period; कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्याम गजभिये यांनी केले&period; तर उपाध्यक्ष किसन पाटील यांनी सर्व उपस्थित समाजबांधवांचे आभार मानले&period; यावेळी रविंद्र डोंगरे&comma; राजेंद्र पाटील&comma; इंद्रजीत गजभिये&comma; राहुल नारनवरे&comma; उमरावजी गजभिये&comma; नितेश गजभिये&comma; रोहित शेंडे&comma; विलास बागडे&comma; रुपेश चिंचखेडे&comma; प्रफुल बागडे यांच्यासह आदी समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते&period; समितीच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;