Related Posts

स्वधर्म रक्षणाच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong>&&num;8211&semi; मानवता&comma; सत्य आणि धर्मरक्षा यासाठी à¤—ुरु तेग बहादूर साहिबजी यांचे योगदान मोलाचे  &&num;8211&semi; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; महाराष्ट्र व पंजाबने भारतीय संस्कृती व धर्मावर होणाऱ्या आक्रमणाला थोपविले &&num;8211&semi; संत ज्ञानी हरनाम सिंग जी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; नागपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन शिस्तीचे घडविले दर्शन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतीय संस्कृतीवर&comma; धर्मावर&comma; विचारांवर आणि भाषेवर मुघलांनी अत्याचारांची परिसीमा गाठली&period; भारतीय संस्कृतीच संपविण्याचा मुघलांचा अट्टाहास होता&period; अशा कठीण प्रसंगी हिंद की चादर गुरु तेगबहादूर सिंग साहीबजी हे ढाल बनून पुढे आले&period; काश्मिरी पंडितांच्या संस्कृतीसह हिंदू धर्माचा पोत त्यांनी आपल्या बलिदानातून कायम राखला&period; स्वधर्माचे रक्षण व सहिष्णुता याचे प्रतीक असलेल्या श्री&period; गुरु तेग बहादूर सिंग साहीब यांच्या बलिदानाचा हा गौरवशाली इतिहास शालेय विद्यार्थ्यांसह प्रत्येकापर्यंत पोहोचवू&comma; असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी समारोहानिमित्त नागपुरात नारा येथील सुरेशचंद्र सुरी पटांगणावर आयोजित भव्य समारोहात ते बोलत होते&period; यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी&comma; राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन&comma; अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे&comma; राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ&comma; श्री संत ज्ञानी हरनामसिंघ जी&comma; पोहरादेवी येथील धर्मगुरु डॉ&period; बाबूसिंग महाराज&comma; संत बाबा बलविंदरसिंग&comma; बाबा सुखिंदरसिंग मान&comma; रामसिंग महाराज&comma; सुनील महाराज&comma; क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष गुरमितसिंग खोकर&comma; विजय सतबीरसिंग&comma; अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदराव जी ढोले&comma; महेंद्र रायचुरा&comma; महापालिका आयुक्त डॉ&period; अभिजित चौधरी&comma; पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल&comma; जिल्हाधिकारी डॉ&period; विपीन इटनकर&comma; या समारोहाचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23270 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;हिंदकीचादरश्रीगुरुतेगबहादूरसाहिबजीयांच्या350व्याशहिदीशताब्दीसमारोह2&lowbar;copy&lowbar;800x448&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"448" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शीख समाजात विविधता आहे&period; सिकलीगर समाजाने शीख समाजाला हत्यारे तयार करून दिली&period; बंजारा समाजाने शीख समाजांच्या गुरुंप्रती व विचारांप्रती आपली कर्तव्यतत्परता जागृत ठेवली&period; एक ओमकार सतनाम यातील तत्वाप्रमाणे विविधतेतील एकात्मभाव लंगरच्या माध्यमातून सर्व समाजाने समाजमनावर बिंबवला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले&period; धर्मासाठी एवढे मोठे बलिदान जगाच्या पाठीवर कुठे आढळणार नाही&period; बलिदान देऊनही गुरुवाणीमध्ये मानवतेचे शब्द व मानवतेची प्रार्थना ही प्रत्येकाला भावनारी आहे&period; विशेषतः संत नामदेव महाराजांच्या असंख्य ओळी गुरुवाणीमध्ये समाविष्ट करून तेवढ्याच नम्रतेने त्यांना पुजले जाते&comma; हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>शीख समाजातील हा गौरवशाली इतिहास समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा&comma; या दृष्टीने आम्ही नांदेड व नवी मुंबईत-खारगर येथे भव्य स्वरुपात कार्यक्रम घेऊन अभिवादन करत असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मानवता&comma; सत्य आणि धर्मरक्षा यासाठी à¤—ुरु तेगबहादूर साहिबजी यांचे योगदान मोलाचे &&num;8211&semi; नितीन गडकरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मानवता&comma; सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे योगदान सर्वांना ज्ञात आहे&period; भगवद्गगीतेमध्ये उधृत असलेले वचन गुरु तेगबहादूर साहिब यांनी धर्मसंरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाला पुन्हा प्रत्ययास आणून दिले आहे&period; जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्म हावी होईल-आक्रमण होईल&comma; तेव्हा मी धावून येईल असे अभिवचन भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये दिले होते&comma; याची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात करून दिली&period; सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी मुघलांनी केलेले आक्रमण हे धर्म आणि संस्कृतीवरच होते&period; हे आक्रमण गुरु तेगबहादूर सिंग यांनी आपल्या बलिदानातून परतावून लावले&period; महाराष्ट्र शासनाने या भव्य आयोजनातून इतिहासातील ही महत्त्वपूर्ण घटना व इतिहास या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पीढीपर्यंत पोहोचता केला&period; गुरु तेग बहादूर सिंग साहीब यांची प्रेरणा&comma; कार्य आणि कर्तृत्व भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल&comma; असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले&period; गुरु श्री तेग बहादूर साहिबजी यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या राज्यभरातील भाविकांना एकत्र आणण्याचे कौतुकास्पद काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाले असल्याचे गडकरी म्हणाले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23271 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;हिंदकीचादरश्रीगुरुतेगबहादूरसाहिबजीयांच्या350व्याशहिदीशताब्दीसमारोह6&lowbar;copy&lowbar;800x419&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"419" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>महाराष्ट्र व पंजाबने भारतीय संस्कृती व धर्मावर होणाऱ्या आक्रमणाला थोपविले  &&num;8211&semi; संत ज्ञानी हरनाम सिंग जी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>ज्या देशाने सर्व विचारप्रवाहांचा&comma; विविधतेचा&comma; धर्म&comma; जात&comma; पंथांचा सन्मान केला&comma; त्या आपल्या भारतावर मुघलांनी आक्रमण केले&comma; प्रचंड अत्याचार केले&period; हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा त्यांनी प्रयत्न केला&period; श्री गुरु तेगबहादूर साहिब यांना धर्मरक्षणासाठी जे बलिदान द्यावे लागले&comma; त्या शौर्याचे अभिवादन करताना मुघलांच्या क्रौयाला कदापि विसरता येणार नाही&comma; असे प्रतिपादन संत ज्ञानी हरनाम सिंग यांनी यावेळी बोलताना केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आपल्या धर्माचे पालन करणे&comma; हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे&period; धन&comma; प्रलोभन व जबरदस्ती करून आपले अनुयायी निर्माण करणे&comma; हे कोणत्याही धर्मात नाही&period; धर्मात बळजबरीला थारा नाही&comma; हे आपण लक्षात घेतले पाहिजे&period; भारतीय संस्कृतीवर&comma; येथील धर्मावर मुघलांनी जे आक्रमण केले&comma; ते महाराष्ट्र आणि पंजाबने परतावून लावल्याने आजचा भारत आपण पहात आहोत&comma; असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला&period; महाराष्ट्राची भूमी ही वीरांची आहे&comma; संतांची आहे&comma; छत्रपती शिवाजी महाराजांची आहे&comma; असे सांगत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या शौर्यालाही अभिवादन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>शीख समाजात अरदासची परंपरा आहे&period; अरदासच्या माध्यमातून भक्ती करणारे अनेक पंथ आहेत&period; यात बंजारा&comma; शिकलकरी&comma; सिंधी&comma; लबाना&comma; मोहयाल ही सारी एक आहेत&period; या समाजांना एकसंघ करून त्यांना न्याय देण्याचे मोठे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचे गौरवोद्गार आपल्या मनोगतात काढले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या प्रारंभी&comma; सर्व मान्यवरांनी श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांना व सर्व गुरुंना वंदन केले&period; यावेळी विविध मान्यवर संत उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23272 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;हिंदकीचादरश्रीगुरुतेगबहादूरसाहिबजीयांच्या350व्याशहिदीशताब्दीसमारोह4&lowbar;copy&lowbar;800x525&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"525" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन शिस्तीचे घडविले दर्शन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>हिंद की चादर समागमच्या निमित्ताने आज नारा येथील आयोजित कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद देऊन नागपूरकरांनी शिस्तीचे अपूर्व दर्शन घडविले&period; कार्यक्रमस्थळी विविध ठिकाणी आयोजित केलेले पार्किंगचे स्लॉट सकाळीच भरल्या गेले&period; पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेऊन सूत्रबद्ध नियोजन&comma; सुरक्षितता आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी मोबाईल व्हॅनद्वारे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीद्वारे गर्दीवर कुणालाही न दुखावता नियंत्रण मिळवले&period; पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या आदरशील वर्तनातून गर्दीला एक दिशा दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमासाठी दाखल होणाऱ्या भाविकांसाठी चहा&comma; पिण्याचे पाणी&comma; बिस्कीट&comma; जुताघर&comma; ई-रिक्षासेवा&comma; वैद्यकीय सेवा आदी सुविधा लोकसहभागातून पुरविण्यात आल्या&period; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत एक स्वतंत्र भव्य कक्ष उभारण्यात आला होता&period; लंगर व्यवस्थाही भक्कम असल्याने सुमारे दीड लाख लोक अवघ्या काही तासांत प्रसाद घेऊन शिस्तीने बाहेर पडले&period; जुताघर येथील सेवेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते&period;<&sol;p>&NewLine;