Related Posts

पोलीस पाटील संघटनेचा 10 तारखेला भव्य मोर्चा

<p><strong>साळवा &colon;-<&sol;strong> à¤ªà¥‹à¤²à¥€à¤¸ पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने राज्यातील पोलीस पाटलांच्या प्रलंबीत मांगण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता व शासनाने दिलेल्या आश्वासनाचे स्मरण करून देण्याकरिता बुधवार दि&period; 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10&colon;00 वाजता यशवंत स्टेडियम येथून विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे&period; हयामोर्त्याचे नेतृत्व पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष दिपक पालीवाल&comma; संजय कटकमवार&comma; बेनिराम राऊत&comma; मारोती ठाकरे&comma; केवलराम चाफले&comma; सोपान शेंडे&comma; राजू जोगी&comma; मनोज मेहूने&comma; योगेश लांजेवार&comma; रामराव उके&comma; नारायणराव कारेमोरे&comma; वामनराव वंजारी आदि करणार आहे&period; हा मोर्चा खालील मागण्यांना घेवून निघणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>प्रमुख मागण्या<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>1&rpar; पोलीस पाटील सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यात यावे&period;<&sol;p>&NewLine;<p>2&rpar; दरवर्षी एकुण मानधनाच्या 10&percnt; मानधन वाढ करण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>3&rpar; सेवानिवृत्ती नंतर एकमुस्त 25 लाख रू&period; &&num;8216&semi;सेवानिवृत्ती वेतन&&num;8217&semi; देण्यात यावे किंवा निवृत्ती वेळी असलेल्या एकुण मानधनाच्या 50&percnt; निवृत्ती मानधन दरमहा देण्यात यावे&period;<&sol;p>&NewLine;<p>4&rpar; कर्तव्यावर असतांना पोलीस पाटील यांचा मृत्यू झाल्यास परिवारास 50 लाख रू&period; सानुग्रह निधी देण्यात यावा&period;<&sol;p>&NewLine;<p>5&rpar; ग्राम पोलीस अधिनियम 1967 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>6&rpar; पोलीस पाटील कल्याण निधीची स्थापना करून शासकीय कर्मचा-यांप्रमाणे लागु करून दरमहा रूपये 1000&sol;- &lpar;एक हजार&rpar; कपात करण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>7&rpar; पोलीस पाटील यांना कुटूंबासह आरोग्य विम्याचा लाभ देण्यात यावा&period;<&sol;p>&NewLine;<p>8&rpar; नुतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे&period;<&sol;p>&NewLine;<p>9&rpar; पोलीस पाटील यांच्या वारसांना अनुकंपा कायदा लागु करावा&period;<&sol;p>&NewLine;<p>10&rpar; महसूल व गृह विभागाच्या पदभरती मध्ये पोलीस पाटील यांना 10&percnt; जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात&period;<&sol;p>&NewLine;<p>11&rpar; शहरात विलिनीकरण झालेल्या गावाचे तसेच नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील पद सेवानिवृत्ती पर्यंत कायम ठेवण्यात यावे&period;<&sol;p>&NewLine;<p>12&rpar; दिनांक 15 ऑक्टोंबर 2011 नंतर प्रवास व दैनिक भत्यात वाढ करण्यात आलेली नाही&period; दि&period; 15 मार्च 2024 ला वाढलेल्या मानधनाच्या पटीने प्रवास व दैनिक भत्यात वाढ करण्यात यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>यामोर्ध्यात जास्तीत जास्त संखयेने पोलीस पाटील यांनी उपस्थित राहावे असे आव्हान सर्वश्री बाळकृष्ण चौधरी&comma; नेरू वाघमारे&comma; मनिष बुलकुंडे&comma; शंकरराव झाडे&comma; बाबाराव जोगी&comma; रवि बघमारे&comma; अमित राऊत&comma; श्रावन हटवार&comma; विशाल भोयर&comma; गुंडेराव चकोले&comma; लोमेश्वर गडे&comma; रमेश नाटकर&comma; प्रदिप गावंडे&comma; प्रविन मानकर&comma; सौ&period; मीना झाडे&comma; साजीया शेख आदिंनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;