Related Posts

खेळाडूंना दर्जेदार सुविधा व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध – क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे&period; हॅन्डबॉल मैदानासारख्या सुविधा भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील&period; सन 2026 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये महाराष्ट्र व भारतातील खेळाडू उल्लेखनीय यश संपादन करतील&comma; असा विश्वास राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>येथील क्रीडा प्रबोधिनीमधील नव्याने विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक हॅन्डबॉल मैदानाचे उद्घाटन क्रिडा मंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले&comma; त्यावेळी ते बोलत होते&period; क्रीडा व युवक कल्याण मंत्री महोदयाचे विशेष कार्य अधिकारी रवींद्र नाईक&comma; विभागीय उपसंचालक पल्लवी धात्रक&comma; चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड&comma; वर्धा &&num;8211&semi; आशा मेश्राम&comma; भंडारा &&num;8211&semi; लतिका लेकुरवाळे&comma; गडचिरोली &&num;8211&semi; भास्कर घटाळे उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23708 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;क्रिडामंत्र्यांच्याहस्तेहॅन्डबॉलमैदानाचेउद्घाटन2&lowbar;copy&lowbar;800x652&lowbar;1&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"652" &sol;><&sol;p>&NewLine;<p>या उद्घाटनप्रसंगी प्रबोधिनीतील खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले&period; या उपक्रमामुळे खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळाले असून त्यांच्या प्रशिक्षणाला अधिक बळ मिळाले आहे&period; आशियाई पातळीवरील अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त करणाऱ्या नागपूर जिल्हा जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंचा मंत्री महोदयांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला&period; या आंतरराष्ट्रीय यशामुळे नागपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त &lpar;हॅन्डबॉल&rpar; सुनील भोतमांगे व आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉलपटू इंदरजीत सिंग रंधावा यांच्यासह इतर अधिकारी&comma; कर्मचारी&comma; प्रशिक्षक&comma; खेळाडू&comma; पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23709 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;क्रिडामंत्र्यांच्याहस्तेहॅन्डबॉलमैदानाचेउद्घाटन1&lowbar;copy&lowbar;800x582&lowbar;1&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"582" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा विज्ञान केंद्रास भेट<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमानंतर क्रीडा मंत्री कोकाटे यांनी &OpenCurlyQuote;मिशन लक्ष्यवेध’उपक्रमांतर्गत विभागीय क्रीडा संकुल येथील क्रीडा विज्ञान केंद्रास सदिच्छा भेट दिली&period; यावेळी त्यांनी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पद्धती&comma; तंदुरुस्ती चाचण्या&comma; आहार नियोजन&comma; पुनर्वसन सुविधा तसेच आधुनिक उपकरणांची पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;