Related Posts

विश्रांति कॉन्वेंट स्कूल निमखेड़ा येथे महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा 

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा&comma; ता&period;१० &colon;-<&sol;strong> विश्रांती कॉन्व्हेंट स्कूल निमखेडा येथे महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला&period; याप्रसंगी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका शांता खांडेकर यांच्या हस्ते डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले&period; संविधान जनजागरण करणारी प्रभात फेरी काढण्यात आली&period; त्यानंतर शाळेच्या उपमुख्याध्यापिका बिंदु तगिरिसा यांनी विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या संविधान विषयी सखोल माहिती त्यांच्या प्रस्ताविकातुन दिली&period; विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून आणि गीत गायनातुन संविधानविषयीचा आदर व्यक्ति केला&period;सर्वानी संविधानच्या प्रस्ताविकेचे सोबत वचन केले&period; विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला&period; यावेळी शिक्षिका प्रियंका दोरखंडे&comma; सारिका चोकान्द्रे&comma;लतिका झाड़े&comma; रिंकी गड़े&comma;कोमल तिड़के&comma; रीना दारोडे&comma; मंगला काटकर&comma; शारदा कृपान&comma; शलिमराज विदुरी उपस्थित होते होते&period;<&sol;p>&NewLine;