Related Posts

सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते शुभारंभ

<p><strong>&&num;8211&semi; तिन्ही दलांच्या सामर्थ्यामुळे राष्ट्राची प्रगती –राज्यपाल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> देशात शांतीचे वातावरण असेल तरच समाजाची प्रगती शक्य होते&period; आपल्या देशाची तिन्ही सैन्य दलं अत्यंत सक्षम आहेत आणि त्यामुळेच आपले सैनिक व अधिकारी हे सर्वोच्च सन्मानास पात्र आहेत&comma; असे गौरवोद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले&period;<&sol;p>&NewLine;<p>सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा लोकभवन&comma; मुंबई येथे केला&period; यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले&period; ध्वज निधी संकलनासाठी उत्तम कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यपाल म्हणाले की&comma; भारतीय सशस्त्र सेना ही देशाचे गौरव&comma; प्रतिष्ठा आणि सन्मान यांचे प्रतीक आहे&period; सैनिक देशाच्या सीमांचे संरक्षण करतात&comma; त्यासाठी त्यांना अपार धैर्याने उभे राहावे लागते&period; सीमा रक्षण करताना त्यांना वीरमरण येते किंवा अपंगत्व येते&period; अशा परिस्थितीत त्यांच्या पुनर्वसनाला साथ देणे हे प्रत्येक भारतीयाचे नैतिक कर्तव्य आहे&comma; असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23787 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;सशस्त्रसेनाध्वजनिधीसंकलनमोहिम9&lowbar;copy&lowbar;800x533-1&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>ते पुढे म्हणाले की&comma; सशस्त्र दल फक्त सीमा राखत नाही&comma; तर नैसर्गिक आपत्ती आणि आपत्कालीन प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून येते&period; सैनिक असल्याचा नागरिकांना जो विश्वास आहे&comma; तोच राष्ट्राच्या सुरक्षिततेचा पाया आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रमुख सेना अधिकारी&comma; सेवेत असलेले आणि निवृत्त अधिकारी यांचे शौर्य आणि हिम्मत ही प्रेरणादायी आहे&period; सामान्य नागरिक सैन्याच्या प्रती असलेल्या योगदानासाठी उत्तरदायित्व ओळखतात आणि निधी संकलनासाठी सहभाग नोंदवतात&period; सैन्याच्या बलिदान&comma; त्याग&comma; शौर्यासाठी भारतीय नतमस्तक होतात&period; असे गौरवोद्गारही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी तिन्ही दलांच्या सन्मानार्थ काढले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की&comma; सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त संकलित निधी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत&comma; लढाईत जखमी&sol;अपंग झालेल्या सैनिकांचे पुनर्वसन&comma; माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणकारी योजना&comma; सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत&comma; सैनिक कल्याण बोर्डाच्या विविध उपक्रमांना निधी देण्यासाठी ध्वज संकलन केले जाते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23788 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;सशस्त्रसेनाध्वजनिधीसंकलनमोहिम4&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>निधी संकलनासाठी योगदान दिलेल्या सर्व सैनिक&comma; सैनिकी कुटुंब&comma; नागरिक&comma; शाळा&comma; संस्था यांचे मुंबई शहरचे जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी आभार मानले&period; यावेळी निधी संकलनासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या कोकण विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी&comma; मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार&comma; मुंबई शहरचे जिल्हाधिकारी अंचल गोयल&comma; छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर&comma; अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ&period; पंकज अशीया&comma; अमरावतीचे जिल्हाधिकारी अशीष येरेकर&comma; सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद&comma; बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन&comma; मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर&comma; उपविभागीय अधिकारी प्रशांत डागे&comma; जिल्हा प्रकल्प अधिकारी संजयकुमार शिंदे&comma; उपआयुक्त&comma; एमसीजीएम &lpar;कांदिवली विभाग&rpar; संजय खुराडे&comma; तहसीलदार&comma; बोरिवली इरेश चापलवार&comma; तहसिलदार अंधेरी स्नेहलता स्वामी&comma; प्रशासन अधिकारी किसन केकरे&comma; शिक्षण निरीक्षक&comma; उत्तर विभाग &lpar;चेंबूर&rpar; मुश्ताक शेख&comma; शिक्षण निरीक्षक&comma; पश्चिम विभाग &lpar;जोगेश्वरी&rpar; संजय जावीर&comma; संयुक्त जिल्हा निबंधक&comma; मुंबई उपनगर रमेश पगार&comma; अधीक्षक&comma; उत्पादन शुल्क निलेश सांगडे&comma; उपआयुक्त&comma; जीएसटी विभाग माझगाव संतोषकुमार राजपूत&comma; प्रादेशिक परिवहन अधिकारी भारत काळसकर&comma; संचालक&comma; अन्न व नागरी पुरवठा नियंत्रक चंद्रकांत डांगे&comma; जिल्हा उपनिबंधक&comma; सहकार विभाग नितीन काळे&comma; सहाय्यक आयुक्त&comma; सामाजिक कल्याण रविकिरण पाटील&comma; संयुक्त जिल्हा निबंधक भरत गरुड&comma; शिक्षण निरीक्षक&comma; दक्षिण विभाग वैशाली वीर यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले&period; नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ&period; विपिन इटनकर यांच्य वतीने मेजर आनंद पाठरकर यांनी सन्मान स्वीकारला&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमास व्हाइस अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन&comma; फ्लॅग ऑफिसर-इन-चीफ&comma; वेस्टर्न कमांड&comma; भारतीय नौदल&comma; लेफ्टनंट जनरल डी&period;एस&period; कुशवाहा&comma; जनरल ऑफिसर कमांडिंग&comma; महाराष्ट्र&comma; गुजरात आणि गोवा क्षेत्र&comma; एअर व्हाइस मार्शल प्रशांत वडोदकर&comma; एअर ऑफिसर कमांडिंग&comma; मेरीटाईम एअर ऑपरेशन्स&comma; सचिव&comma; विशेष तपास अधिकारी-2&comma; सामान्य प्रशासन विभाग पंकज कुमार&comma; राज्यपालांचे सचिव डॉ&period; प्रशांत नारनवरे&comma; सैनिक कल्याण विभागाचे संचालक&comma; कर्नल दीपक ठोंगे &lpar;निवृत्त&rpar;&comma; मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल जाधव&comma; विविध देणगीदार संस्था&comma; शाळा&comma; महानगरपालिका&comma; सरकारी विभाग आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;