Related Posts

सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची – आ.विजय वडेट्टीवार

<p><strong>&&num;8211&semi; संसदीय लोकशाहीत सत्तारुढ व विरोधी पक्षाचे स्थान व भूमिका या विषयावर व्याख्यान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> भारतरत्न डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे आदर्श अशी संसदीय लोकशाही आपल्याला दिलेली आहे&period; विधिमंडळ सभागृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबर सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ&period;विजय वडेट्टीवार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>विधानभवन येथे 51 व्या संसदीय अभ्यासवर्गात &OpenCurlyQuote;संसदीय लोकशाहीत सत्तारुढ व विरोधी पक्षाचे स्थान व भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करताना वडेट्टीवार बोलत होते&period; यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ&period; नीलम गोऱ्हे&comma; विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर उपस्थित होत्या&period; सुरुवातीस तळेकर यांनी वडेट्टीवार यांचा परिचय करून दिला&period;<img class&equals;"alignnone wp-image-23795 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;सत्ताधारीपक्षावरनियंत्रणठेवण्यासाठीविरोधीपक्षाचीभूमिकामहत्त्वाची2&lowbar;copy&lowbar;800x455&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"455" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शासन&comma; प्रशासन हे पारदर्शक असणे आवश्यक आहे&period; शासनाला पारदर्शकता&comma; शासकीय कारभाराबाबत प्रश्न विचारण्याची भुमिका सामान्य माणसाच्यावतीने विरोधी पक्ष पार पाडत असतो&period; त्यांच्यावतीने विरोधी पक्ष ही भूमिका पार पाडत असतो&period; विरोधी पक्ष शासनाची चुकीची धोरणे&comma; निर्णय जनतेच्या लक्षात आणून देतो&period; सत्ताधारी पक्षांसोबत त्यांच्या बरोबरीने चालणारा विरोधी पक्ष हा प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे&period; त्यामुळे विरोधी पक्ष खंबीर&comma; मजबूत असणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>चांगल्या कामांसाठी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांसोबत असतो&period; तसेच सत्ताधारी पक्षाने देखील विरोधी पक्षासोबत असणे गरजेचे असते&period; विरोधक केवळ चुका काढण्याचे आणि चुकीच्या गोष्टींवर प्रहार करण्याचेच काम करत नाही&comma; तर शासनास चांगल्या सूचना देखील करत असतो&period; बऱ्याचदा विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्ताव सादर केले जातात&period; प्रस्ताव मंजूर होणार नाही याची कल्पना असते&period; मात्र&comma; हे प्रस्ताव सभागृहात सत्ताधारी पक्षांच्या चुका निदर्शनास आणून देणे व जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे यासाठी आवश्यक असतात&comma; असे वडेट्टीवार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>संसदीय लोकशाहीत सभागृह सदस्यांना आपली मते&comma; प्रश्न&comma; समस्या मांडण्यासाठी विविध प्रकारची आयुधे उपलब्ध आहेत&period; एखादा विरोधी पक्षाचा नेता देखील या आयुधांचा उत्तम वापर करून आपल्या मतदारसंघाकरीता कामे मंजूर करून घेऊ शकतो&comma; ही आपल्या संविधानाची ताकद आहे&period; याच आयुधांचा वापर बहुमत असलेल्या सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी केला जातो&period; शेवटी सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी दोन्ही बाजूंची भूमिका महत्वाची आहे&period; सभागृहात जनतेचे प्रतिनिधित्व करताना आपल्या चांगल्या कामातून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा येईल&comma; असे काम दोन्ही बाजूंच्या लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे&comma; असे वडेट्टीवार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;