Related Posts

तेलंगखेडी परिसरातील 40 वर्षे जुन्या कचरा टबचे सौंदर्यीकरण,परिसराला मिळाले नवे रूप

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> धरमपेठ झोनमधील प्रभाग 14 येथे मनपाच्या आयईसी चमूतर्फे स्वच्छता जनजागृती अंतर्गत एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला&period; तेलंगखेडी मशिदी जवळ असलेला सुमारे 40 वर्षे जुना कचरा टब पूर्णपणे बंद करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले&period; या उपक्रमामुळे परिसराला स्वच्छ&comma; सुंदर आणि सुरक्षित असे नवे रूप मिळाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>उद्घाटनाप्रसंगी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम&comma; झोनल ऑफिसर दीनदयाल टेंबेकर&comma; आयईसी टीमचे अविनाश दामडे&comma; स्मित कापसे&comma; प्रतीक बारापात्रे&comma; सौरभ पाटील&comma; समीक्षा देशमुख&comma; सिटी कोऑर्डिनेटर रसिका पालकर तसेच पीएनटी कॉलनीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते&period; या कार्यात पी एन टी कॉलनीतील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले&period;<&sol;p>&NewLine;