spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या विनापरवाना दारू काढणारे, विक्री करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध १६ गुन्हे नोंद

कळमेश्वर :- रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विकी करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण १९,३००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये एकुण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन कोंढाळी अंतर्गत ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत ०३ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन बेला येथे १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बोरी अंतर्गत ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत ०४ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. असे एकुण महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये १६ गुन्हे दाखल केले आहे. सदर कारवाईत २७००० मिली देशी दारू, ८१ लीटर मोहाफुल दारू असा एकुण १९,३००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचानामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.

Popular Articles