युवा चेतना मंच तर्फे संचालित स्वामी विवेकानंद वाचनालयाची अभ्यासिका शितल मेश्राम यांची नागपूर शहर पोलिस येथे निवड झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.पराग सपाटे, अमोल नागपुरे, अक्षय खोपे, अशोक मंथनवार , बाबी महेंद्र, दिंव्याशु बोरकर , दिनेश पठाडे, अंकुश खोकले, शिवाणी गणेर , शंतनु हजारे , वैभव गजभिये, हिमांशू मस्के, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.