spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आयशर ट्रक मधून 400 लिटर डिझेल चोरीला

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खांडेकर ढाब्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रक क्र एच आर 38 ए सी 7783 च्या टाकी मधून 30 हजार रुपये किमतीचे 400 लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काल मध्यरात्री अडीच ते 5 दरम्यान घडली असून यासंर्भात फिर्यादी महबूब खान खुबी वय 28 वर्षे रा हरियाणा ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध बीएनएस कलम 303 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

– फाईल फोटो

Popular Articles