spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर ग्रामीण जिल्हयात अवैध जुगार चालवणाऱ्यावर ०७ गुन्हे नोंद

नागपूर :- महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशन यांनी अवैधरित्या सट्टापट्टी तसेच ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळणाऱ्या / खेळविणाऱ्या आरोपीतांवर छापा टाकुन ५२ ताशपत्ते, सट्टापट्टी साहित्य व रोख रक्कम असा एकुण ४३९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये एकुण ०७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे.

पोलीस स्टेशन वेलतूर येथे आरोपी नामे बंडु आत्माराम मानकर, वय ५१ वर्ष, रा. पचखेडी, ता. कुही, जि. नागपुर याचेवर अवैध सट्टापट्टी चा ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन कोंढाळी येथे आरोपी नामे १) शेख रमजान शेख लतीफ, वय ४० वर्ष, रा. उमाठे नगर, कोंढाळी २) गोलु उर्फ शहजाद गोलु मुस्ताफ शेख, वय ३३ वर्ष, शनिचरापेठ कोंढाळी ३) सुभाष सखाराम मंजुळकर, वय ५५ वर्ष, रा. पीएचसी रोड, कोंढाळी ता. काटोल यांचेवर ५२ तासपत्तयांचा जुगाराचा ०१ गुन्हा नोंद. पोलीस स्टेशन काटोल येथे आरोपी नामे विजय श्रीराम वानखेडे, रा. खापरी केने, ता. काटोल, जि. नागपूर याचेवर अवैध सट्टापट्टी चा ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन सावनेर येथे आरोपी नामे १) भिकम सहती कुर्मी, वय ६० वर्षे, रा. क्वा क ४४/४ सद्भावना कॉलोनी पाटणसावंगी सावनेर, २) मिथून हजारीलाल यदुवंशी, वय ३२ वर्षे, रा. क्वा क ३७/२ सद्भावना कॉलनी, पाटणसावंगी ता सावनेर, ३) आरोपी समीम अंसारी, रा. सद्भावना कॉलोनी पाटणसावंगी, ता. सावनेर ४) आरोपी निरज बाबासींग यादव, रा. कवडस सावनेर यांचेवर ५२ तासपत्तयांचा जुगाराचा ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन बोरी येथे आरोपी नामे अतुल मधुकर पोईलकर, वय ३१ वर्ष, रा. जुनीवस्ती बुटीबोरी याचेवर अवैध सट्टापट्टी चा ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी येथे आरोपी नामे १) स्वनील प्रकाश मेश्राम, वय २५ वर्ष, रा. मांडवा, ता. हिंगणा, जि. नागपुर २) रोशन सुदाकर धुर्वे, वय २९ वर्ष, रा. मांडवा, ता. हिंगणा, जि. नागपुर ३) आदित्य संतोष परतेकी, वय २६ वर्ष, रा. मांडवा, ता. हिंगणा, जि नागपुर यांचेवर ५२ तासपत्तयांचा जुगाराचा ०१ गुन्हा नोंद, तसेच आरोपी नामे शंशीकांत सदाशिव कांबळे, वय ३६ वर्ष, रा. टाकळघाट, ता. हिंगणा, जि. नागपुर याचेवर अवैध सट्टापट्टी चा ०१ गुन्हा नोंद.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.