किशोर साहू, मौदा :-कोदामेंढी येथे भाजपा मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कोदामेंढी, खात सर्कल ची कार्यकारिणीची बैठक व पर्यावरण दिवस एक पेड माँ के नाम कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष रामटेक ग्रामीण तथा मौदा मंडळ प्रभारी नरेश मोटधरे, तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष रामेश्वर लिचडे,कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र अशोक हटवार, तालुका समन्वय समिती सदस्य नरेश बावनकुळे, अशोकसिंह सेंगर,रोशन उमप ,विशाल सेलोकर, रेवानंद देशमुख, प्रदीप पडोळे,नेकसिंह गहेरवार ,विनोद गभने , अमोल नरोले,गोपाल गिरमेकर , दिनेश पटले, अमित तिल्लीखेडे ,रामपाल धांडे, रामश्री गजभिये, जग्गनाथ गायधने ,चंद्रशेखर जाधव, संदीप सेंगर,सुरेंद्र बाभरे ,रामेश्वर थोटे , प्रशांत देवतारे ,निलेश बावनकुळे, शेखर सेंगर, विकास मदणकर ,देवेंद्र कोंगे, कैलास वैद्य, मुरली तांबूलकर , दिनेश देवतारे , राधेश्याम चाफले ,केशव गायधने,कैलास बावनकुळे, किशोर सेंगर ,शंकर चाफले,शिवा हारोडे, कमलेश बादुले,माणिक मेश्राम, ग्याणिराम सेलोकर ,प्रणय भूतांगे, संदीप धुर्वे सह सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.







