Related Posts

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर गावाचा व शाळेचा नावलौकिक वाढवावा! – वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज गडादे

<p><strong>&&num;8211&semi; भोवरी ग्रामपंचायतीतर्फे वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव&semi; हिरांजली पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी &colon;-<&sol;strong> आजचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानापुरते मर्यादित न राहता विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या अंगभूत प्रतिभेला व्यासपीठ मिळवून द्यावे&period; आपल्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःसह गावाचा आणि शाळेचा नावलौकिक उंचावावा&comma; असे प्रेरणादायी आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज गडादे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>भोवरी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते&period; या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हा परिषद नागपूरच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत हिरांजली पब्लिक स्कूल&comma; भोवरी येथील विद्यार्थिनींनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले&period; खुशबू राजेंद्र काळे हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढविला&comma; तर धानी सुरेश डोंगरे आणि प्रियांशी सावरकर यांनी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित यशाची मोहोर उमटविली&period;<&sol;p>&NewLine;<p>या तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करण्यासाठी भोवरी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला&period; वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज गडादे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शाल&comma; श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या सत्कार सोहळ्याला भोवरी ग्रामपंचायतीचे सरपंच ऋषी भेंडे&comma; हिरांजली पब्लिक स्कूलचे संस्थाचालक आनंद पेटकर&comma; कडोलीचे सरपंच लक्ष्मण करारे&comma; गुमथळ्याच्या सरपंच प्रणाली डाफ&comma; योगेश डाफ&comma; उपसरपंच देविदास नागतोडे&comma; ग्रामपंचायत सदस्य कृष्णा करडभाजणे&comma; रेखा पानतावणे&comma; पोलीस पाटील गणेश नागतोडे&comma; पंकज कोंगे&comma; प्रसन्नजीत पानतावणे&comma; सोनू मिश्रा आणि ग्रामविकास अधिकारी आतिश देशभ्रतार उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच ऋषी भेंडे यांनी केले&period; संचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी आतिश देशभ्रतार यांनी केले&period; यावेळी शिक्षक&comma; विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;