Related Posts

नदी-नाले सफाईसह मार्ग स्वच्छताच्या व्यवस्थेला अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे बळ

<p><strong>&&num;8211&semi; महापौर यांच्या हस्ते १२ रोड स्वीपिंग अन् ४ चेन क्रॉलर एक्स्कॅव्हेटर मशीनचे लोकार्पण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम&comma; गतिमान आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा समावेश करण्यात आला आहे&period; यातील १२ रोड स्वीपिंग मशीन आणि ४ चेन क्रॉलर एक्स्कॅव्हेटर &lpar;पोकलेन&rpar; मशीनचे लोकार्पण मध्यवर्ती वर्कशॉप येथे महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी&lpar;ता&period;०६&rpar; करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आमदार कृष्णा खोपडे&comma; आयुक्त डॉ&period; विपिन&comma; उपमहापौर लीला हाथीबेड&comma; सत्तापक्ष नेते नरेंद्र &lpar;बाल्या&rpar; बोरकर विरोधी पक्षनेते  संजय महाकाळकर&comma; आरोग्य सेवा समितीच्या सभापती मनिषा अतकरे&comma; झोन सभापती महेश्वरी बेसेन&comma; नगरसेविका सुजाता कोंबडे&comma; भावना लोणारे&comma; मंगला मस्के&comma; ज्येष्ठ नगरसेवक संदीप गवई&comma;  श्रीकांत आगलावे&comma; मनोज साबळे&comma; प्रमोद ठाकूर&comma; सुहास मानवटकर&comma; उपायुक्त राजेश भगत&comma; सहाय्यक आयुक्त  प्रमोद वानखेडे&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले&comma; स्वच्छता निरीक्षक लोकेश बासनवर आणि  सुरेश खरे यांच्यासह जेसीबीचे कर्मचारी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-72238 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;WhatsAppImage2026-11-06at5&period;15&period;52PM&lowbar;copy&lowbar;800x532&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"532" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी महापौर निता ठाकरे यांनी शहर स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला&period; या यंत्रसामग्रीवर काम करणाऱ्या मनुष्यबळाला योग्य आणि आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे&period; अशा सूचना त्यांनी यावेळी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2&period;0 अंतर्गत नागपूर महानगरपालिकेला १२ रोड स्वीपिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत&period; या मशीनची खरेदी अभियान संचालक&comma; स्वच्छ महाराष्ट्र अभियान &lpar;2&period;0&rpar; यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे&period; या १२ मशीनसाठी एकूण ५&period;५८ कोटींचा रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून&comma; प्रत्येक मशीनची किंमत ४६&period;५० लाख रुपये इतकी आहे&period; या रोड स्वीपिंग मशीनची क्षमता ३ क्यूबिक मीटर इतकी आहे&period; या मशीनची निर्मिती बॅक्सी लिमिटेड या कंपनीद्वारे करण्यात आली असून&comma; त्यासाठी टाटा मोटर्सचे चेसिस वापरण्यात आले आहे&period; या आधुनिक मशीनच्या माध्यमातून शहरातील प्रमुख आणि महत्त्वाच्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने अधिक जलद व प्रभावी साफसफाई करणे शक्य होणार आहे&period; रस्त्यांवरील धूळ&comma; माती आणि कचरा काढण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार असून&comma; शहराच्या स्वच्छतेच्या दर्जात सुधारणा होण्यास मदत होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अरुंद नदी-नाल्यांच्या स्वच्छतेसाठी ४ पोकलेन मशीन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>शहरातील अरुंद नदी-नाले तसेच पुलाखाली साचलेला कचरा यांत्रिकी पद्धतीने साफ करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने ४ चेन क्रॉलर एक्स्कॅव्हेटर &lpar;पोकलेन&rpar; मशीन खरेदी केल्या आहेत&period; या मशीनची खरेदी जिल्हा नियोजन समिती&comma; नागपूर जिल्हा यांच्याकडून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत प्राप्त निधीतून करण्यात आली आहे&period; प्रत्येक मशीनची क्षमता ५ टन असून&comma; त्याची बकेट क्षमता ०&period;२२ क्यूबिक मीटर इतकी आहे&period; प्रत्येक मशीनची किंमत रु&period; ३७ लाख ८० हजार असून&comma; चार मशीनच्या खरेदीसाठी एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे&period; या मशीनचा पुरवठा मेसर्स जी&period; के&period; ऑटोव्हील्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत करण्यात आला आहे&period; नदी-नाल्यांमध्ये तसेच पुलाखाली साचणारा कचरा आणि गाळ काढण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार आहे&period; विशेषतः अरुंद भागांमध्ये यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करणे अधिक सुलभ होणार असून&comma; पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठीही या यंत्रसामग्रीची मदत होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;