नागपूर :- एनएमसी-ओसीडब्ल्यूने (K900 फिडर) चा २५-११-२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून, ते दि. २६-११-२०२६ रोजी दुपारी ०४.०० वाजेपर्यंत (एकूण ३० तास) शटडाऊन नियोजित करण्यात आला आहे.
खालील दुरुस्ती व वॉल्व्ह इन्स्टॉलेशनच्या कामाकरिता हा शटडाऊन आवश्यक आहे.
1. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील (WTP) K900 मिमी फिडर मेनवरील गळती दुरुस्तीचे काम.
2. ऑटोमोटिव्ह स्क्वेअर येथील 700 मिमी फिडर मेनवरील गळती दुरुस्तीचे काम.
3. साई मंदिराच्या जवळ K900 मिमी फिडर मेनवर एंड प्लेट बसवण्याचे काम.
4. उप्पलवाडीजवळ K900 मिमी फिडर मेनवरील एअर व्हॉल्व्ह बदलण्याचे काम.
5. खैरीजवळ K900 मिमी फिडर मेनवरील स्काउट व्हॉल्व्ह (scour valve) बदलण्याचे काम.
6. ‘रॉयल वेडिंग’ (Royal Wedding) जवळ आकाशवाणी DT वरील गळती दुरुस्तीचे काम.
7. मोहम्मद रफी स्क्वेअर येथे K900 मिमी फिडर मेनवरील एअर व्हॉल्व्ह स्थलांतरित करण्याचे काम.
या शटडाऊनमुळे खालील क्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा बाधित राहील:
1. बस्तरवाडी IA CA – नयापुरा, लोधीपुरा, गोंधपुरा, श्रीराम सोसायटी, पौनीकर सायकल स्टोअर, नागा शिव मंदिर, माता मंदिर, रामदेल आखाडा, श्रीवासदव विहार, बाहुली विहीर, देवघरपुरा, पंगीपुरा, पहाडपुरा, लालगंज, इतवारी पोस्ट ऑफिस, पाचदेवल मंदिर, बस्तरवाडी माता मंदिर, विठू महाजन घर, गोधेवाली गल्ली, तेलघाणी, कुंभारपुरा, संगवार विहीर, राऊत चौक, तेलीपुरा पेवठा
2. बस्तरवाडी IB CA – चकना चौक, मराठा चौक, गुप्ता चौक, छत्तीसगडी राम मंदिर, नाईक तलाव, बांगलादेश पोलीस चौकी, बैरागीपुरा, तांडापेठ नवीन बस्ती, मोचीपुरा राम नगर, बारईपुरा, संभाजी कासार, मुसलमानपुरा, विनकर कॉलनी, ठक्करग्राम, खाटीकपुरा, लाडपुरा, कुंभारपुरा
3. बस्तरवाडी 2 सीए – कुंदनलाल गुप्ता नगर, बोरा काबरीस्ता, कोलबास्वामी नगर, तिनखडे ले-आउट, वृंदावन नगर, मेहेंदीबाग कॉलनी, बिनाकी मंगळवारी, जोशीपुरा, मेहेंदीबाग कॉलनी, गोसावी घाट, डोरले हाऊस, निमजे आटा चक्की, जोशीपूरा, पोळा मैदान, भोले नगर, आनंद नगर, बिनाकी लेआउट, नामदेव नगर, अनुसया माता नगर
4. बिनाकी एक्झिस्टिंग सीए- पंचशील नगर, आदर्श नगर, राणी दुर्गावती चौक, महेंद्र नगर, महर्षी दयानंद नगर, पंचकुवा, मेहंदी बाग कॉर्नर, खंते नगर, सुजाता नगर, फारुक नगर, नई बस्ती, बाबा बुद्धजी नगर, कुंभारटोली, कब्रस्तान परिसर.
5. बिनाकी ईएसआर 1 सीए – संगम नगर, हमीद नगर, केजीएन सोसायटी, प्रवेश नगर, यशोधरा नगर, संघर्ष नगर, पांडे बस्ती, योगी अरविंद नगर, शिवशक्ती नगर, पवन नगर, पीएमएवाय वसाहत, टिपू सुलतान स्क्वेअर परिसर, मेहबूब पुरा.
6. बिनाकी ईएसआर 2 सीए – इंदिरा माता नगर, संजय गांधी नगर, गोंड मोहल्ला, आनंद नगर, राणी दुर्गावती चौक परिसर, कांजी हाऊस परिसर, मोहम्मद रफी स्क्वेअर परिसर, एकता नगर, यादव नगर, यादव नगर गृहनिर्माण मंडळ, सुदाम नगर, चिमुरकर लेआऊट, तथागत नगर, प्रबुध नगर, भांडे नवाझ नगर,स्वीपर कॉलनी, धम्म दीप नगर, पंचवटी नगर, बोकडे लेआउट, बँक कॉलनी
7. उप्पलवाडी एनआयटी ईएसआर सीए – औद्योगिक क्षेत्र, पवने लेआउट, धम्मनंद नगर, डायमंड नगर, आरके लेआउट, राज नगर, बाबा दिवाण लेआउट, प्रिन्स लॉन क्षेत्र, आंबेडकर स्क्वेअर परिसर, रिलायन्स लेआउट, आजरी-मांजरी, भीम वाडी, नळवाडी झोपडपट्टी, गावठाण, नळवाडी, कौलारू रहमत नगर, एकता नगर, शिव नगर, बिलाल नगर, फातेमा मस्जिद क्षेत्र, चप्पल कारखाना डीटी, कौशल्या नगर डीटी, हस्तिनापूर, बरकते रजा मस्जिद क्षेत्र, शबिना हाउसिंग सोसायटी, उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्र.
8. इंदोरा ईएसआर 1 सीए – बारा खोली, मॉडेल टाऊन, चौक्स कॉलनी, न्यू ठवरे कॉलनी, जुनी ठवरे कॉलनी, त्रिकोणी पट्टा, रिपब्लिकन नगर, श्रावस्थी नगर, मिसाळ लेआउट, आंबेडकर कॉलनी, लघुवेतन कॉलनी, इंदोरा झोंपडा, बडा इंदोरा, धम्म कुटी बुद्ध विहार, गौतम बुद्ध विहार, पंजाबी लाईन, शिव मंदिर, माया नगर, विद्या नगर, नागपूर स्लम सोसायटी, ग्रामीण पोलीस मुख्यालय
9. इंदोरा ईएसआर 2 सीए – टेका नाका, हबीब नगर, बाबा बुद्धजी नगर, अशोक नगर, अशोक नगर बुद्ध विहार, बडा भाऊ पेठ, गुरुनानक पुरा, नई बस्ती, वैशाली नगर, गुरु नानकपुरा, ताज नगर, मुकुंद नगर, बुद्ध नगर, बुद्ध पार्क १ आणि २, मिलिंद नगर, आशी नगर टेका, कमल स्क्वेअर.
10. बेझोनबाग ईएसआर सीए – जरीपटका मार्केट एरिया, वसंत शाह स्क्वेअर, कमल फूल स्क्वेअर, सिंधू नगर सोसायटी, जनता हॉस्पिटल, चौधरी स्क्वेअर, चावला स्क्वेअर, वडपाकड, महात्मा गांधी स्कूल, मठ मोहल्ला, भंडार मोहल्ला, गोंड मोहल्ला, सुदर्शन कॉलनी, गारगोट, बेझनबाग, गारगोटी, बेझनबाग. चाल, एम्प्रेस मिल क्वार्टर, खदान लेआउट, लुंबिनी नगर, जुना जरीपटका, भीम स्क्वेअर, बजाज कॉलेज, महात्मा फुले नगर, महावीर नगर, दयानक पार्क, नझुल लेआउट, दिलीप नगर, गुरुनानक कॉलेज, इंदोरा चौकी, मोठा इंदोरा
11. शांती नगर ईएसआर सीए – महेश नगर, साई नगर, कवडा पेठ, रामसुमेर नगर, मस्के लेआउट, मारवाडी चौक, हनुमान नगर, तांडापेठ सोसायटी, तुळशी नगर, मुदलियार लेआउट, बांगडे प्लॉट, जागृती नगर, लाल नगर, भारतीपुरा, गोळीपुरा, बांगडे प्लॉट शौचालय, आरपीएफ क्वार्टर, जय भीम चौक, कुडबी कॉलनी, पाच देवल कशब कॉलनी
12. वांझरी ईएसआर सीए – विनोभावे नगर, नागसेनवन, राजीव गांधी नगर, संतोष नगर, वनदेवी नगर, गुलशन नगर, वैष्णोदेवी, चिंतामणी नगर, तुकाराम नगर, ओम साई नगर, जुना कामटी रोड, स्वामी विवेकानंद नगर, भवानीनगर परिसर, भवानीनगर, चाळणनगर, चाळणनगर परिसर. एचबी नगर, बेळे नगर, वैभव लक्ष्मी नगर
या पाणीपुरवठा बंददरम्यान नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणी साठा करून ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहिती अथवा मदतीसाठी, ग्राहक NMC–OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात, contact@ocwindia.com या पत्त्यावर ईमेल करू शकतात किंवा Play Store अथवा App Store वरून ‘Nagpur Jal Grahak Sewa App’ डाउनलोड करू शकतात.






