Home Latest News क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी नवीन क्रीडा धोरण तयार करावे – उपमुख्यमंत्री...

क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी नवीन क्रीडा धोरण तयार करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

<p align&equals;"right">&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">मुंबई<&sol;span>&comma; <&sol;strong><span lang&equals;"MR"><strong>दि&period; १२ &colon;-<&sol;strong> राज्यातील क्रीडा संस्कृतीच्या दर्जात्मक विकासासाठी व क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी क्रीडाविषयक विविध बाबींचा सखोल अभ्यास करून नवीन क्रीडा धोरण तयार करावे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात समिती कक्षात क्रीडा विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात  बैठक आयोजित करण्यात आली&period; यावेळी कटफळ ता&period; बारामती येथे प्रस्तावित जिल्हा क्रीडा संकुलाच्या आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले&period; अद्ययावत आणि अनुरूप क्रीडा सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक निर्देश दिले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">    राज्यातील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत करावीत&period; खेळाडूंना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">साधन-सामग्री उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">विभागीय<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करावी<&sol;span>&comma;<span lang&equals;"MR">असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">बैठकीत वेगवेगळ्या देशांमधील आणि भारतातील विविध राज्यांतील क्रीडाविषयक सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला&period; तसेच<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सार्वजनिक-खासगी भागीदारी &lpar;पीपीपी&rpar; आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी &lpar;सीएसआर&rpar; यांचा क्रीडा क्षेत्रात प्रभावी उपयोग कसा करता येईल<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">यावर चर्चा करण्यात आली&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">बैठकीस क्रीडामंत्री ॲड&period;माणिकराव कोकाटे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव &lpar;बांधकामे&rpar; आबासाहेब नागरगोजे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">वित्त विभागाच्या सचिव &lpar;वित्तीय सुधारणा&rpar;  शैला ए&period;<&sol;span>&comma;<span lang&equals;"MR">उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ&period;राजेश देशमुख हे मंत्रालयातून तर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ&period;चंद्रकांत पुलकुंडवार<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">क्रीडा आयुक्त शीतल तेली &&num;8211&semi; उगले<&sol;span>&comma;<span lang&equals;"MR">जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version