Home Latest News मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनाही झाला होता विरोध

मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनाही झाला होता विरोध

0

<div id&equals;"&colon;1ok" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1ol" class&equals;"a3s aiL ">&NewLine;<div dir&equals;"auto">&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>अरोली ग्रामपंचायतच्या अनियमितेच्या आरोपांची तालुक्यातील गावागावातील पान टपऱ्यांमध्ये चर्चेला उधाण&comma; सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी होत आहे तुलना<&sol;strong><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>किशोर साहू&colon;मौदा&comma;ता&comma;१२ &colon;<&sol;strong> सध्या जिल्हा परिषद शाळांची दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत असून पटसंख्या अभावी शाळा बंद होण्याचे प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे&period; मात्र याला तालुक्यातील अरोली हे गाव अपवाद असून येथील जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या एका वर्षात अरोली सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी त्यांच्या सहकारी व शाळेतील शिक्षक वृंदाच्या सहकार्याने एकाच वर्षात 25 ने वाढून आणि त्यातही शाळेतील एका शिक्षकाची नियुक्ती ग्रामपंचायत मार्फत करून गरिबांच्या जिल्हा परिषद शाळेला वाचविण्याच्या व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याच्या अथक प्रयास त्यांनी केला व करत आहेत&period; त्यांच्या या कामाची प्रशंसा तालुक्यातील गावा गावातील पान टपऱ्यांमध्ये होत असून त्यांनी केलेले हे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सारखेच असल्याचे अनेक जण बोलून दाखवीत आहे&period; मुलींना शिक्षण देताना क्रांतीज्योती सावित्रीबाईंना जसा विरोध झाला त्याचप्रमाणे त्यांनाही विरोध होत आहे असेही अनेक शिक्षणप्रेमी बोलून दाखवीत आहे&period; त्यांच्यावर नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामात अनियमिततेचा आरोप ठेवून&comma; त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागील आठ दिवसापासून रोजच आरोप प्रत्यारोप सुरू असून 9 सप्टेंबर पासून अरोली ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य अमोल कुबडे हे त्यांचे सहकारी व समर्थकांसह पंचायत समिती मौदा समोर साखळी उपोषणावर बसलेले आहेत&period; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या विरोध झुगारून मुलींना घडविले व ते त्यात यशस्वी पण झाल्या&comma; आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सारखे काम करणाऱ्या अरोलीच्या सरपंचा रोशनी प्रशांत भुरे ह्या यशस्वी होतात की अयशस्वी याकडे तालुका&comma; जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे&period;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;1cj" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version