Home Latest News यवतमाळच्या प्रशांत भवरेने एलएलएम होवून मिळविले गोल्ड मेडल 

यवतमाळच्या प्रशांत भवरेने एलएलएम होवून मिळविले गोल्ड मेडल 

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">बंगळुरूच्या नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी<&sol;span>त<span lang&equals;"MR"> &lpar;<&sol;span>NLSIU&rpar; घेतले शिक्षण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ  १२ &colon; <&sol;strong><span lang&equals;"MR">सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांवर ठाम राहणाऱ्या यवतमाळच्या प्रशांत पुरुषोत्तम भवरे यांनी आपल्या जिद्दीने शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे&period; बंगळुरूच्या नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी &lpar;<&sol;span>NLSIU&rpar; <span lang&equals;"MR">येथे झालेल्या ३३ व्या दीक्षांत समारंभात त्यांनी एलएलएम पदवीसोबत <&sol;span>&OpenCurlyQuote;<span lang&equals;"MR">बेस्ट आउटगोइंग एलएलएम स्टुडंट<&sol;span>’ <span lang&equals;"MR">हा मानाचा गोल्ड मेडल पटकावला<&sol;span> à¤†à¤¹à¥‡<span lang&equals;"MR">&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">प्रशांतने आपले शालेय शिक्षण यवतमाळमध्ये पूर्ण केलं&period; पुढे बीएस्सी <&sol;span>व <span lang&equals;"MR">जवाहरलाल दर्डा विधी विद्यालयातून एलएलबी मिळवला&period; परंतु २०१४ मध्ये आर्थिक अडचणींमुळे एम&period;एस्सी&period; झूलॉजीचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं&period; पाच वर्षांच्या खंडानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाची नवी वाट धरली&period; सोशल मीडियावर त्यांनी स्वतःच्या प्रवासाचा उल्लेख करत कुटुंबीय<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मित्रमंडळी आणि क्राउडफंडिंग मोहिमेला साथ देणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत&period; <&sol;span>&OpenCurlyDoubleQuote;<span lang&equals;"MR">तुमच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं<&sol;span>&comma;” <span lang&equals;"MR">असं ते स्पष्टपणे म्हणाले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">आंतरराष्ट्रीय अनुभव<&sol;span><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">एलएलएमपूर्वी प्रशांतने लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये संशोधन प्रकल्पावर काम केलं होतं&period; परंतु <&sol;span>NLSIU <span lang&equals;"MR">मधील शिक्षणासाठी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला&period; आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी क्राउडफंडिंगचा आधार घेतला आणि लोकांच्या पाठिंब्याने अभ्यास पूर्ण केला&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">आंबेडकरी चळवळीचा प्रेरणादायी योद्धा<&sol;span><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">प्रशांतने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित लेखन केलं असून<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">समाजातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे&period; शिक्षणातील असमानता<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">विशेषतः बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत ते संवेदनशील आहेत&period; त्यांचा विश्वास आहे की<&sol;span>&comma; &OpenCurlyDoubleQuote;<span lang&equals;"MR">हे यश केवळ वैयक्तिक नाही<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">तर आंबेडकरी चळवळीने दिलेल्या ऊर्जेचं फलित आहे&period;<&sol;span>”<&sol;p>&NewLine;<p><strong>पीएचडी करणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>प्रशांत भवरे यांनी <span lang&equals;"MR">आता विदेशातून पीएचडी करण्याची त्यांची इच्छा <&sol;span>व्यक्त केली <span lang&equals;"MR">आहे&period; मात्र निधीअभावी ते स्वप्न धोक्यात येऊ शकतं<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">अशी खंत त्यांनी जवळच्या मित्रांशी व्यक्त केली&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><strong><span lang&equals;"MR">शुभेच्छांचा वर्षाव<&sol;span><&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">प्रशांतच्या या यशासाठी आंबेडकरी विचारवंत रमेश जीवने<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">अविचल मेश्राम<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">मिलिंद मेश्राम<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">शशांक लांडोळे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सूरज पाटील<&sol;span>&comma; à¥²à¤¡<span lang&equals;"MR">&period; सूरज भगत<&sol;span>&comma; à¥²à¤¡&period; <span lang&equals;"MR">मलेश खरतडे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">अजय तागडे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">पत्रकार राहुल वासनिक<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">अरविंद रंगारी<&sol;span>&comma; à¥²à¤¡<span lang&equals;"MR">&period; सनी उके यांच्यासह मित्रपरिवाराने <&sol;span>शुभेच्छा दिल्या&period; <span lang&equals;"MR">यवतमाळ सारख्या शहरातून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे&period; प्रशांत भवरे यांची कहाणी दाखवते की<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">सामूहिक पाठिंबा आणि वैयक्तिक जिद्दीच्या बळावर कोणतंही स्वप्न साकार होऊ शक<&sol;span>ते प्रशांत भवरे यांनी दाखवुन दिले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version